दाव्हिद नालबंदियान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| देश | ||
| वास्तव्य | ||
| जन्म दिनांक | ||
| जन्म स्थळ | ||
| व्यावसायिक | ||
| एकेरी | ||
| दुहेरी | ||
|
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११. |
||
दाव्हिद नालबंदियान (स्पॅनिश: David Nalbandian; जन्म: १ जानेवारी १९८२, कोर्दोबा, आर्जेन्टिना) हा एक आर्जेन्टाईन टेनिसपटू आहे. नालबंदियानने आजवर एटीपी क्रमवारीमध्ये तिसर्या क्रमांकापर्यंत मजल मारली आहे. तो २००२ साली विंबल्डन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोचला होता.
[संपादन] बाह्य दुवे
विकिमीडिया कॉमन्सवर
संबंधित संचिका आहेत