पिट्सबर्ग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पिट्सबर्ग
Pittsburgh

Montage Pittsburgh.jpg

Flag of Pittsburgh, Pennsylvania.svg
ध्वज
Pittsburgh city coat of arms.svg
चिन्ह
पिट्सबर्ग is located in पेन्सिल्व्हेनिया
पिट्सबर्ग
पिट्सबर्गचे पेन्सिल्व्हेनियामधील स्थान
पिट्सबर्ग is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
पिट्सबर्ग
पिट्सबर्गचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 40°26′30″N 80°0′0″W / 40.44167, -80गुणक: 40°26′30″N 80°0′0″W / 40.44167, -80

देश Flag of the United States अमेरिका
राज्य पेन्सिल्व्हेनिया
स्थापना वर्ष सप्टेंबर १४, इ.स. १७५८
क्षेत्रफळ १५१ चौ. किमी (५८ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०१०)
  - शहर ३,०५,७०४
  - घनता २,१७६ /चौ. किमी (५,६४० /चौ. मैल)
  - महानगर २३,५६,२८५
प्रमाणवेळ यूटीसी - ५:००
city.pittsburgh.pa.us


पिट्सबर्ग (इंग्लिश: Pittsburgh) हे अमेरिकेच्या पेनसिल्व्हेनिया राज्यामधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. हे शहर पेनसिल्व्हेनियाच्या नैऋत्य भागात अलेघेनी व मनोंगहेला ह्या नद्यांच्या संगमावर वसले आहे. ओहायो नदीची सुरूवात ह्या संगमामधूनच होते. पिट्सबर्ग शहराची लोकसंख्या ३ लाख तर अमेरिकेमधील २२व्या मोठ्या पिट्सबर्ग महानगराची लोकसंख्या २३.५ लाख इतकी आहे.

अमेरिकेतील स्टील उत्पादन उद्योगाचे मोठे केंद्र असलेल्या पिट्सबर्गमध्ये एकूण ४४६ पूल आहेत ज्यांमुळे त्याची टोपणनावे "The City of Bridges" व "The Steel City" ही पडली आहेत.

अनेक अहवालांनुसार पिट्सबर्ग हे अमेरिकेमधील सर्वात निवासयोग्य शहर मानले गेले आहे.

नामकरण[संपादन]

इतिहास[संपादन]

भूगोल[संपादन]

लोकसंख्या[संपादन]

अर्थव्यवस्था[संपादन]

कला आणि संस्कृती[संपादन]

खेळ[संपादन]

खेळ[संपादन]

खालील तीन प्रमुख व्यावसायिक संघ पिट्सबर्ग महानगरामध्ये स्थित आहेत. आजवर सहा वेळा सुपर बोल जिंकणारा पिट्सबर्ग स्टीलर्स हा नॅशनल फुटबॉल लीगमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे.

संघ खेळ लीग स्थान स्थापना
पिट्सबर्ग स्टीलर्स अमेरिकन फुटबॉल नॅशनल फुटबॉल लीग हाइन्झ फील्ड १९३३
पिट्सबर्ग पेंग्विन्स आइस हॉकी नॅशनल हॉकी लीग कॉन्सॉल एनर्जी सेंटर १९६७
पिट्सबर्ग पायरेट्स बेसबॉल मेजर लीग बेसबॉल पीएनसी पार्क १८८२

शहर रचना[संपादन]

पिट्सबर्गचे विस्तृत चित्र

शासन[संपादन]

शिक्षण[संपादन]

प्रसारमाध्यमे[संपादन]

दळणवळण[संपादन]

हेही पाहा[संपादन]

संदर्भ[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: