ऑन्टारियो सरोवर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ऑन्टारियो सरोवर  
ऑन्टारियो सरोवर -
स्थान उत्तर अमेरिका
प्रमुख अंतर्वाह नायगारा नदी
प्रमुख बहिर्वाह सेंट लॉरेन्स नदी
भोवतालचे देश Flag of the United States अमेरिकेची संयुक्त संस्थाने

कॅनडा ध्वज कॅनडा

कमाल लांबी ३११
कमाल रुंदी ८५
पृष्ठभागाचे क्षेत्रफळ १९,५००
सरासरी खोली ८६
कमाल खोली २४४
पाण्याचे घनफळ १,६४० घन किमी
किनार्‍याची लांबी १,१४६
उंची ७५
भोवतालची शहरे टोरोंटो

ऑन्टारियो सरोवर हे उत्तर अमेरिकेतील ५ भव्य सरोवरांपैकी सर्वात लहान सरोवर आहे.