जी-२०

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जी-२० समूहातील देश दर्शवणारा नकाशा

जी-२० हा जगातील २० प्रमुख देशांच्या अर्थमंत्री व मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरांचा एक गट आहे. वास्तविकपणे ह्या गटात १९ देश व युरोपियन संघाचा सहभाग आहे. युरोपीय परिषदेचे अध्यक्ष व युरोपीय मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष युरोपियन संघाचे जी-२० मध्ये प्रतिनिधित्व करतात. जी-२० सदस्य देशांचा एकत्रित जीडीपी जगाच्या ८५ टक्के आहे व हे २० देश एकूण जागतिक व्यापाराच्या ८५ टक्के व्यापारासाठी कारणीभूत आहेत.

जी-२० सदस्यांमध्ये भारतासह अनेक विकसनशील देशांचा समावेश आहे.

सदस्य[संपादन]

खंड सदस्य सकल वार्षिक उत्पन्न (किरकोळ · पीपीपी)
दशलक्ष अमेरिकन डॉलर
दरडोई उत्पन्न
अमेरिकन डॉलर
लोकसंख्या
आफ्रिका
दक्षिण आफ्रिका ध्वज दक्षिण आफ्रिका 287,219 492,684
5,700
49,320,500
उत्तर
अमेरिका
कॅनडा ध्वज कॅनडा 1,336,427 1,281,064
39,600
34,088,000
मेक्सिको ध्वज मेक्सिको 874,903 1,465,726
9,100
111,211,789
Flag of the United States अमेरिका 14,256,275 14,256,275
46,400
309,173,000
दक्षिण
अमेरिका
आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना 310,065 584,392
7,500
40,134,425
ब्राझील ध्वज ब्राझील 1,574,039 2,013,186
8,000
193,088,765
पूर्व आशिया
Flag of the People's Republic of China चीन 4,908,982 8,765,240
3,700
1,338,612,968
जपान ध्वज जपान 5,068,059 4,159,432
39,800
127,390,000
दक्षिण कोरिया ध्वज दक्षिण कोरिया 832,512 1,364,148
17,100
48,875,000
दक्षिण आशिया
भारत ध्वज भारत 1,310,171 3,526,124
1,000
1,180,251,000
आग्नेय आशिया
इंडोनेशिया ध्वज इंडोनेशिया 539,337 962,471
2,200
231,369,500
मध्यपूर्व
सौदी अरेबिया ध्वज सौदी अरेबिया 369,671 593,385
14,400
25,721,000
युरेशिया
रशिया ध्वज रशिया 1,229,227 2,109,551
8,800
141,927,297
तुर्कस्तान ध्वज तुर्कस्तान 615,329 880,061
7,900
72,561,312
युरोप
Flag of Europe युरोपियन संघ 16,447,259 14,793,979
32,900
501,259,840
फ्रान्स ध्वज फ्रान्स 2,675,951 2,108,228
41,600
65,447,374
जर्मनी ध्वज जर्मनी 3,352,742 2,806,226
40,800
81,757,600
इटली ध्वज इटली 2,118,264 1,740,123
36,400
60,325,805
Flag of the United Kingdom युनायटेड किंग्डम 2,183,607 2,139,400
35,000
62,041,708
ओशनिया
ऑस्ट्रेलिया ध्वज ऑस्ट्रेलिया 997,201 851,170
46,300
22,328,632


बाहय् दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत