चुवाशिया प्रजासत्ताक
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
चुवाशिया (रशियन:Чува́шская Респу́блика — Чува́шия, चुवाश भाषा:Чăваш Республики — Чăваш Ен) हे रशियातील एक स्वायत्त प्रजासत्ताक आहे. चुवाश वंशीय लोकांची ही मातृभूमी समजली जाते.