खान अब्दुल गफारखान
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
सरहद्द गांधी या नावाने प्रसिद्ध असलेले खान अब्दुल गफारखान (पुश्तु, उर्दू: خان عبد الغفار خان)(१८९०-१९८८)ज्यांना बादशाह खान म्हणूनही ओळखले जाते, हे वायव्य सरहद्द प्रांतातील सर्वात प्रभावशाली स्वातंत्र्यसेनानी होते. भारतरत्न पुरस्कार मिळालेले हे पहिले अभारतीय आहेत.