पांडुरंग वामन काणे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

विख्यात कायदेपंडित आणि धर्मशास्त्राचे अभ्यासक डॉ. पांडुरंग वामन काणे ( ज. ०७-मे-१८८० मृ १८-एप्रील-१९७२) हे विल्सन कॉलेज, मुंबई येथून एम. ए. झाले. त्यांना मराठी, हिंदी भाषा खेरीज संस्कृत, जर्मन भाषा, फ्रेंच भाषा इ. भाषा अवगत होत्या.

१९०४ साली रत्नागिरी जिल्ह्यातील शाळेत शिक्षक म्हणून कामास सुरूवात केली. नंतर ते एल्फिंस्टन हायस्कुल, मुंबई येथे नोकरीवर होते. त्यांना १९४६ साली अलाहाबाद विद्यापीठाने सन्माननीय डॉक्टरेट बहाल केली.

काणे यांनी धर्मशास्त्राचा इतिहास मराठीत लिहून काढला. या कामाबद्दल त्यांना १९५२ साली नॅशनल प्रोफेसर हा पुरस्कार देण्यात आला.

[संपादन] उल्लेखनिय

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू, राष्ट्रपती मनोनीत राज्यसभेचे खासदार, १९६३ सालचे भारतरत्न पुरस्कार विजेते.

वैयक्तिक साधने
नामविश्वे

अस्थिर
क्रिया
सुचालन
साधनपेटी
इतर भाषांमध्ये