प्रणव मुखर्जी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
प्रणव मुखर्जी
प्रणव मुखर्जी

भारत भारताचे १३वे राष्ट्रपती
विद्यमान
पदग्रहण
२५ जुलै २०१२
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील प्रतिभा पाटील

भारताचे अर्थमंत्री
कार्यकाळ
२४ जानेवारी २००९ – २६ जून २०१२
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील मनमोहन सिंग
पुढील मनमोहन सिंग
कार्यकाळ
१५ जानेवारी १९८२ – ३१ डिसेंबर १९८४
पंतप्रधान इंदिरा गांधी
राजीव गांधी
मागील रामस्वामी वेंकटरमण
पुढील विश्वनाथ प्रताप सिंग

भारताचे परराष्ट्रमंत्री
कार्यकाळ
१० फेब्रुवारी १९९५ – १६ मे १९९६
पंतप्रधान नरसिंह राव
मागील दिनेश सिंग
पुढील अटल बिहारी वाजपेयी

भारताचे संरक्षणमंत्री
कार्यकाळ
२२ मे २००४ – २६ ऑक्टोबर २००६
पंतप्रधान मनमोहन सिंग
मागील जॉर्ज फर्नान्डिस
पुढील ए.के. अँटनी

जन्म ११ डिसेंबर, १९३५ (1935-12-11) (वय: ७८)
वीरभूम जिल्हा, ब्रिटीश भारत (आजचा पश्चिम बंगाल)
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (१९८६ पूर्वी, १९८९ - चालू)
राष्ट्रीय समाजवादी काँग्रेस (१९८६ - १९८९)
मागील इतर राजकीय पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडी (२००४ - चालू)
धर्म हिंदू धर्म

प्रणव मुखर्जी (बांग्ला: প্রণব মুখোপাধ্যায় ; रोमन लिपी: Pranab Mukherjee) (११ डिसेंबर, इ.स. १९३५ - हयात) हे भारतीय प्रजासत्ताकाचे १३वे राष्ट्रपती आहेत. राष्ट्रीय राजकारणात इ.स. १९६९ पासून सक्रिय असणारे मुखर्जी ह्यापूर्वी अनेक भारतीय केंद्र शासनांमध्ये कॅबिनेट मंत्री राहिले आहेत. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीस उभे राहण्याअगोदर यांनी काँग्रेस पक्षामधून राजीनामा दिला.

भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. २००८ साली पद्मविभूषण पुरस्कार दिला.

मागील:
प्रतिभा पाटील
भारतीय राष्ट्रपती
जुलै २५, इ.स. २०१२ – -
पुढील:
---



बाह्य दुवे[संपादन]