चंद्रशेखर वेंकट रामन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


Wiki letter w.svg
कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
चंद्रशेखर वेंकट रामन
चंद्रशेखर वेंकट रामन.jpg
चंद्रशेखर वेंकट रामन
पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रामन्‌
जन्म नोव्हेंबर ७, १८८८
तिरुचिरापल्ली, तामिळनाडू, भारत
मृत्यू नोव्हेंबर २१, १९७०
बंगळूर, कर्नाटक, भारत
निवासस्थान भारत Flag of India.svg
नागरिकत्व भारतीय
राष्ट्रीयत्व भारतीय Flag of India.svg
धर्म हिंदू
कार्यक्षेत्र भौतिकशास्त्र
कार्यसंस्था इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स
प्रशिक्षण प्रेसिडेन्सी कॉलेज, चेन्नई
डॉक्टरेटकरता विद्यार्थी जी.एन्‌. रामचंद्रन्‌
ख्याती रामन् परिणाम
पुरस्कार Nobel prize medal.svg भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक
भारतरत्न
लेनिन शांतता पारितोषिक
वडील चंद्रशेखर अय्यर
आई पार्वती
पत्नी लोकासुंदरी
अपत्ये चंद्रशेखर, राधाकृष्णन

चन्द्रशेखर वेङ्कट रामन् (नोव्हेंबर ७, १८८८-नोव्हेंबर २१, १९७०) हे प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ होते.

अनुक्रमणिका

जीवन [संपादन]

रामन् यांचा जन्म तिरुचिरापल्ली आणि शिक्षण चेन्नई येथे झाले. त्यांनी कोलकाता विद्यापीठात १९१७-१९३३ भौतिकशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. रामन्‌ हे काही काळ बंगळुरातदेखील होते, १९४७ साली ते रामन संशोधन संस्थेचे संचालक झाले.

संशोधन [संपादन]

त्यांच्या रामन परिणाम (प्रकाशाचे मॉलिक्युलर स्कॅटरींग) करिता ते ओळखले जातात. १९३० चे भौतिकशास्त्राचे नोबेल पारितोषिक रामन् यांना मिळाले होते.

संदर्भ [संपादन]

मायक्रॉसॉफ्ट एनकार्टा विश्वकोश, १९९९

बाह्यदुवे [संपादन]