गोविंद वल्लभ पंत
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील नेते.
- जन्म - सप्टेंबर १०, इ.स. १८८७
- मृत्यू - मार्च ७, इ.स. १९६१
- उत्तर प्रदेशा चे प्रथम मुख्यमंत्री
- भारताचे दुसरे गृहमंत्री
[संपादन] पुरस्कार
- १९५७ साली भारतरत्न ने सन्मानीत.
[संपादन] इतर
- भारतरत्न पुरस्कार वितरणास त्यांच्याच गृहमंत्री पदाच्या करकिर्दीत सुरूवात.
- हिंदी ला राष्ट्रभाषा करण्याबाबत ते विशेष आग्रही होते.
- जमिनदारी पद्धत समाप्त करण्यात व कुळ कायदा अस्तित्वात आणण्यात त्यांचे मुख्य योगदान होते.