पेशावर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
पेशावर
پشاور‎

Islamia College-Peshawar.jpg

पेशावर is located in पाकिस्तान
पेशावर
पेशावरचे पाकिस्तानमधील स्थान

गुणक: 34°1′″N 71°35′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहकगुणक: 34°1′″N 71°35′″E / <span class="geo-dec geo" title="नकाशे, आकाश चित्रे, व इतर माहिती एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक संबंधी">एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक, एक्स्प्रेशन त्रुटी: अनोळखी / कार्यवाहक

देश पाकिस्तान ध्वज पाकिस्तान
प्रांत खैबर पख्तूनख्वा
क्षेत्रफळ १,२५७ चौ. किमी (४८५ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची १,१७८ फूट (३५९ मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर ३३,०७,७९८
  - घनता २,६०० /चौ. किमी (६,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०५:००


पेशावर (पश्तो: پېښور‎; उर्दू: پشاور‎) ही पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांताची राजधानी व देशामधील एक प्रमुख शहर आहे. पेशावर पाकिस्तानच्या उत्तर भागात काबुल नदीच्या खोऱ्यामध्ये खैबर खिंडीच्या जवळ वसले असून ते अफगाणिस्तान-पाकिस्तानच्या सीमेजवळ स्थित आहे. मध्य आशियादक्षिण आशिया मधील ऐतिहासिक केंद्रांपैकी एक असलेले पेशावर सांस्कृतिक, राजकीय व शैक्षणिक दृष्ट्या खैबर पख्तूनख्वामधील सर्वात महत्त्वाचे शहर आहे.

सप्टेंबर ११, २००१ च्या दहशतवादी हल्ल्यांनतर अमेरिकेने तालिबान विरुद्ध चालू केलेल्या युद्धामुळे पेशावरमध्ये मोठ्या प्रमाणावर अशांतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक अतिरेकी गट येथे कार्यरत असून अफगाणिस्तानमधील अनेक निर्वासित लोक देखील येथे स्थानांतरित झाले. आजच्या घडीला येथे सातत्याने होणाऱ्या हल्ल्यांमुळे असुक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. १६ डिसेंबर २०१४ रोजी पाकिस्तानी तालिबानने पेशावरमधील एक लष्करी शाळेवर हल्ला चढवून १३२ विद्यार्थ्यांना ठार मारले.

खेळ[संपादन]

क्रिकेट हा पेशावरमधील सर्वात लोकप्रिय खेळ असून पेशावर पँथर्स हा क्रिकेट क्लब येथेच स्थित आहे.

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत