झाकिर हुसेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Disambig-dark.svg
झाकीर हुसेन

कार्यकाळ
मे १३, इ.स. १९६७ – मे ३, इ.स. १९६९
मागील सर्वपल्ली राधाकृष्णन
पुढील वराहगिरी वेंकट गिरी

कार्यकाळ
१९६२ – १९६७

बिहारचे राज्यपाल
कार्यकाळ
१९५७ – १९६२

जन्म फेब्रुवारी ८ इ.स. १८९७
हैदराबाद, भारत
मृत्यू मे ३ इ.स. १९६९
धर्म मुस्लिम

झाकिर हुसेन (फेब्रुवारी ८, इ.स. १८९७ - मे ३, इ.स. १९६९) हे भारताचे तिसरे राष्ट्रपती होते. मे १३, इ.स. १९६७ ते मे ३, इ.स. १९६९ पर्यंत त्यांनी राष्ट्रपतीपद सांभाळले. हुसेन नामवंत शिक्षणतज्ज्ञ होते. इ.स. १९६३ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला.

मागील
सर्वपल्ली राधाकृष्णन
भारतीय राष्ट्रपती
मे १३, इ.स. १९६७- मे ३, इ.स. १९६९
पुढील
वराहगिरी वेंकट गिरी
मागील
रंगनाथ रामचंद्र दिवाकर
बिहारचे राज्यपाल
जुलै ६, इ.स. १९५७- मे ११, इ.स. १९६२
पुढील
अनंतसेनम अय्यंगार