ऑलिंपिक खेळात पश्चिम जर्मनी
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
जर्मनीने आत्तापर्यंतच्या २६ पैकी २३ उन्हाळी ऑलिंपिक खेळांत भाग घेतला आहे. १९२०, १९२४, १९४८च्या उन्हाळी ऑलिंपिक खेळांत जर्मनीला भाग घेण्यास मज्जाव करण्यात आला होता. जर्मनीने १९३६ व १९७२मध्ये उन्हाळी ऑलिंपिकचे यजमानपद घेतले होते.
| कृपया या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |