"ताळेबंद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
ब्यालंसशीट कडे पुनर्निर्देशित
खूणपताका: नवीन पुनर्निर्देशन
ओळ १: ओळ १:
#पुनर्निर्देशन [[ब्यालंसशीट]]
द्वी-नोंदी पद्धतीने [[पुस्तपालन]] केले असता सर्व खात्यांच्या शिल्लक रकमेचा आढावा घेऊन एका विशिष्ट दिवशी, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती दर्शवणाऱ्या कागदपत्रास ताळेबंद असे म्हटले जाते. ([[इंग्लिश]] : Balance sheet )

०९:२४, २० डिसेंबर २०१७ ची आवृत्ती

येथे पुनर्निर्देशित करा:

द्वी-नोंदी पद्धतीने पुस्तपालन केले असता सर्व खात्यांच्या शिल्लक रकमेचा आढावा घेऊन एका विशिष्ट दिवशी, व्यवसायाची आर्थिक परिस्थिती दर्शवणाऱ्या कागदपत्रास ताळेबंद असे म्हटले जाते. (इंग्लिश : Balance sheet )

व्यवसायाच्या ताळेबंदा मध्ये येणे असलेली रक्कम, देय रक्कम , मालमत्ता , कर्ज, उत्पन्न, खर्च आणि नफा किंवा नुकसान या सर्व बाबींचा समावेश असतो. साधारणतः ताळेबंद हा ठराविक दिवशी उदा. तिमाही , सहामाही चा शेवटचा दिवस आणि वर्षाअखेरीस काढला जातो.

ताळेबंदाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे द्वी-नोंदी पद्धतीची अचूकता पाहणे, व्यवसायाचा आर्थिक आढावा घेणे हा होय.