सदस्य चर्चा:सुबोध पाठक
स्वागत | सुबोध पाठक, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे! |
आवश्यक मार्गदर्शन | सुबोध पाठक, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.
मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९८,४७९ लेख आहे व १४५ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते. नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या. कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा. शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
मदत हवी आहे? विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर
Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
|
नेहमीचे प्रश्न | |
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार | |
धोरण | |
दालने | |
सहप्रकल्प |
-- साहाय्य चमू (चर्चा) १४:०६, २ डिसेंबर २०१७ (IST)
अनुक्रमणिका कशी टाकायची?
[संपादन]मला पतमानांकन या लेखामध्ये अनुक्रमणिका टाकायची आहे. ती कशी टाकायची या बद्दल कुणी मदत करू शकेल का ?
हा माझा अभिप्राय, पु.ले.शु. (पुढील लेखनास शुभेच्छा); आभार !! सुबोध पाठक (चर्चा) १२:५८, १४ डिसेंबर २०१७ (IST)
- लेखात तीनपेक्षा जास्त उपशिर्षके असल्यास अनुक्रमणिका संचेतनाद्वारे (सॉफ्टवेअर) आपोआप तयार होते. -नरसीकर
धन्यवाद सर
- सुबोध
- येथे आपल्या लेखनास शुभेच्छा.--वि. नरसीकर , (चर्चा) १६:१०, १४ डिसेंबर २०१७ (IST)
नरसीकर सर, सिबिल वरील लेखात अनुक्रमणिका तयार झाली. धन्यवाद.
लेख
[संपादन]लेख तयार झाल्यावर त्यास एकदा वाचावा. म्हणजे त्यात असलेले कोणतेही-उदा-टंकन,वाक्यरचना इत्यादी दोष दिसतात. त्यास मग लगोलग दूर करता येते.तसेच इंग्रजी लेखाचा विकिडाटा दुवा जोडावा. माहितीस्तव. आपण चांगले लेख लिहित आहात.--वि. नरसीकर , (चर्चा) १०:२५, १९ डिसेंबर २०१७ (IST)
धन्यवाद सर :) आपले प्रोत्साहन महत्वाचे आहे.
अर्थशास्त्र
[संपादन]आपण चांगले लेख निर्माण करीत आहात. बँकिंग, वाणिज्य या वर्गात आपले लिखाण झाले आहे. फार पुर्वी साचा:अर्थशास्त्र असा साचा तयार केला आहे. पण हा साचा रिकामा आहे. या साच्यात साचा:बँकिंग सह सर्व अर्थशास्त्राचे लेख एकत्र आणता येतील. अर्थशास्त्र या साच्याच्या स्वरुपा संदर्भात आपले विचार सांगावेत.--Sachinvenga (चर्चा) १०:१०, २२ डिसेंबर २०१७ (IST)
सचिन सर , नक्कीच. अजून इथल्या अनेक गोष्टी समजून घेतो आहे. नक्की यावर काम करू. अर्थशास्त्र आणि वाणिज्य दोन्ही गोष्टी तसे म्हणाल तर वेगळ्या आहेत. त्या मुळे काही अर्थशास्त्रीय लिखाण करून या साच्यात नक्की भर घालेन. सुबोध पाठक (चर्चा) १०:२१, २२ डिसेंबर २०१७ (IST)
साचा माहिती
[संपादन]नमस्कार सदस्य:सुबोध पाठक आपल्याला साद साचा बदल माहिती देण्यास इच्छितो. एका सदस्याला साद देण्यासाठी मराठी विकिपीडियावर एक साचा आहे. {{साद}} असा हा साचा आहे. याचा उपयोग करण्यास {{साद|सदस्य नाव}} उधारण {{साद|Tiven2240}} असे वापरले की @Tiven2240: असे येते.यांनी प्रस्तुत सदस्याला सूचना सुद्धा येते.
आशा आहे की आपल्याला हा साचा विकिपीडिया सदस्यांना साद देण्यास उपयोगी येणार. हा संदेश आपल्या चर्चा:चंदा कोचरवर केलेले संपादन विषयी माहिती दिली आहे.
भविष्यात संपादनासाठी शुभेच्छा :) --टायवीन२२४०माझ्याशी बोला १६:०१, १० मार्च २०१८ (IST)
- ) धन्यवाद , हे तर माहितीच नव्हते. या पुढे नक्की वापरेन. विकिपीडियावर लिहिण्यास नुकतीच सुरुवात केली असल्याने अजून फारसे काही माहिती नाही . पुनः एकदा धन्यवाद .
--सुबोध पाठक (चर्चा) २१:४२, १० मार्च २०१८ (IST)
Project Tiger 2.0
[संपादन]Sorry for writing this message in English - feel free to help us translating it
Hello,
We are glad to inform you that Project Tiger 2.0/GLOW is going to start very soon. You know about Project Tiger first iteration where we saw exciting and encouraging participation from different Indian Wikimedia communities. To know about Project Tiger 1.0 please see this page
Like project Tiger 1.0, This iteration will have 2 components
- Infrastructure support - Supporting Wikimedians from India with internet support for 6 months and providing Chromebooks. Application is open from 25th August 2019 to 14 September 2019. To know more please visit
- Article writing contest - A 3-month article writing contest will be conducted for Indian Wikimedians communities. Following community feedback, we noted some community members wanted the process of article list generation to be improved. In this iteration, there will be at least two lists of articles
- Google-generated list,
- Community suggested list. Google generated list will be given to the community members before finalising the final list. On the other hand, the community may create a list by discussing among the community over Village pump, Mailing list and similar discussion channels.
Thanks for your attention,
Ananth (CIS-A2K) (talk)
Sent by MediaWiki message delivery (चर्चा) १७:११, २१ ऑगस्ट २०१९ (IST)
विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३
[संपादन]प्रिय विकिसदस्य,
स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.
ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.
कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.
- हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.