मराठी संस्थाने
Appearance
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.) |
भारतात इंग्रजी राजवट स्थापन होण्यापूर्वी तेथे अनेक स्वतंत्र राज्ये होती. त्यांतल्या प्रत्येक राज्याला संस्थान, आणि त्याच्या प्रमुखाला राजा, राणा, संस्थानिक किंवा नवाब म्हणत. सौराष्ट्रात अशी शंभर संस्थाने होती. राजस्थानात आणि उर्वरित गुजराथमध्येही संस्थानांची संख्या बरीच होती. अशी संस्थाने सर्व हिंदुस्थानभर होती. त्यांतल्या मराठी संस्थानांची ही यादी -
- अक्कलकोट
- इचलकरंजी
- इंदूर(माळवा)
- उज्जैन
- औंध
- कागल (थोरली पाती, धाकटी पाती)
- कापशी
- कुरुंदवाड (थोरली पाती, धाकटी पाती)
- कोल्हापूर
- ग्वाल्हेर
- छत्तरपूर(बुंदेलखंड)
- जंजिरा
- जत
- जमखिंडी
- जव्हार
- डांग
- तंजावर
- तासगाव
- देवास(माळवा)
- धार (थोरली पाती, धाकटी पाती - माळवा)
- नागपूर
- पेठ
- फलटण
- बखतगढ(माळवा)
- बडोदे
- भोर
- महोबा
- मिरज(थोरली पाती, धाकटी पाती)
- मुधोळ
- राजगढ(माळवा)
- राजनांदगांव
- शिरोळ(?)
- सातारा
- सांगली
- सावंतवाडी
- सुरगणा