मराठी संस्थाने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारतात इंग्रजी राजवट स्थापन होण्यापूर्वी तेथे अनेक स्वतंत्र राज्ये होती. त्यांतल्या प्रत्येक राज्याला संस्थान, आणि त्याच्या प्रमुखाला राजा, राणा, संस्थानिक किंवा नवाब म्हणत. सौराष्ट्रात अशी शंभर संस्थाने होती. राजस्थानात आणि उर्वरित गुजराथमध्येही संस्थानांची संख्या बरीच होती. अशी संस्थाने सर्व हिंदुस्थानभर होती. त्यांतल्या मराठी संस्थानांची ही यादी -