राजगढ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

राजगढ हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे.

हे शहर राजगढ जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. राजगढ शहरात रेल्वे स्थानक नाही. ब्यावरा-राजगढ (Biaora-Rajgarh) हे सर्वात जवळचे रेल्वे स्थानक २४ किमी वर आहे.