Jump to content

राजनांदगांव

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजनांदगांव
मानवी वसाहती, भारतातील महानगर पालिका
देशभारत संपादन
ह्याचे मुख्यालय / राजधानीराजनांदगांव जिल्हा संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानराजनांदगांव जिल्हा संपादन
भौगोलिक गुणक२१°६′०″N ८१°१′४८″E, २१°५′४९″N ८१°१′४४″E संपादन
डाक संकेतांक491441 संपादन
स्थानिक दूरध्वनी कोड7744 संपादन
Map

राजनांदगांव हे भारताच्या छत्तीसगढ राज्यातील एक शहर आहे. राजनांदगाव हे मराठी संस्थान, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, वल्लभभाई पटेलांनी खालसा केले, आणि तो प्रदेश इ.स. १९४८ मध्ये दुर्ग जिल्ह्यात विलीन केला. १९७३ सालापासून हे शहर राजनांदगांव जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]