कागल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
कागल 
कोल्हापूर जिल्ह्यातील शहर
प्रकार शहर
स्थानकोल्हापूर जिल्हा, पुणे विभाग, महाराष्ट्र, भारत
समुद्रसपाटीपासूनची उंची
  • ५५३ ±1 मीटर
अधिकार नियंत्रण
विकिडाटा

१६° ३४′ ४८″ N, ७४° १९′ १२″ E

Blue pencil.svg

कागल हे महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्याचे मुख्य गाव आहे. महाराष्ट्र व कर्नाटकच्या सीमेवरील या गावात गोपाळ कृष्ण गोखले यांनी आपले प्राथमिक शिक्षण घेतले. कागल आनंद यादव यांचे जन्मगाव आहे.तसेच बाळासाहेब खर्डेकर व गुणा कागलकर हे येथे वास्तव्यास होते.

व्यवसाय आणि उद्योग[संपादन]

कागल येथे श्री छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना आहे. तसेच येथे पंचतारांकीत एम.आय.डी.सी. आहे.