Jump to content

निकाराग्वा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
निकाराग्वा
República de Nicaragua
Republic of Nicaragua
निकाराग्वाचे प्रजासत्ताक
निकाराग्वाचा ध्वज निकाराग्वाचे चिन्ह
ध्वज चिन्ह
निकाराग्वाचे स्थान
निकाराग्वाचे स्थान
निकाराग्वाचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी
(व सर्वात मोठे शहर)
मानाग्वा
अधिकृत भाषा स्पॅनिश
महत्त्वपूर्ण घटना
 - स्वातंत्र्य दिवस १५ सप्टेंबर १८२१ 
क्षेत्रफळ
 - एकूण १,२९,४९५ किमी (९७वा क्रमांक)
 - पाणी (%) ७.१४
लोकसंख्या
 -एकूण ५८,९१,१९९ (११०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ११४/किमी²
वार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)
 - एकूण १५.८९० अब्ज अमेरिकन डॉलर 
 - वार्षिक दरडोई उत्पन्न  
राष्ट्रीय चलन कोर्डोबा
आय.एस.ओ. ३१६६-१ NI
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +505
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


निकाराग्वा हा मध्य अमेरिकेतील सर्वात मोठा व पश्चिम गोलार्धातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात गरीब देश आहे. निकाराग्वाच्या उत्तरेला होन्डुरास व दक्षिणेला कोस्टा रिका हे देश, पूर्वेला कॅरिबियन समुद्र व पश्चिमेला प्रशांत महासागर आहे. मानाग्वा ही निकाराग्वाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.