जर्सी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जर्सी
Bailiwick of Jersey
Bailliage de Jersey
बेलिविक ऑफ जर्सी
जर्सीचा ध्वज जर्सीचे चिन्ह
ध्वज चिन्ह
जर्सीचे स्थान
जर्सीचे स्थान
जर्सीचे जागतिक नकाशावरील स्थान
राजधानी सेंट हेलियर
अधिकृत भाषा इंग्लिश, फ्रेंच
महत्त्वपूर्ण घटना
क्षेत्रफळ
 - एकूण ११६ किमी (२१९वा क्रमांक)
लोकसंख्या
 -एकूण ९१,६२६ (१९०वा क्रमांक)
 - गणती {{{लोकसंख्या_गणना}}}

{{{लोकसंख्या_गणना_वर्ष}}}

 - घनता ७९०/किमी²
राष्ट्रीय चलन Jersey pound, ब्रिटिश पाउंड
आय.एस.ओ. ३१६६-१ JE
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक +44
राष्ट्र_नकाशा
राष्ट्र_नकाशा


जर्सी हा इंग्लिश खाडीमधील ग्रेट ब्रिटनचा एक भाग आहे. गर्न्सी इंग्लंडपासुन १६१ किमी तर फ्रान्सच्या नॉर्मंडीपासून २२ किमी अंतरावर आहे. जर्सी, गर्न्सीआईल ऑफ मान ही ग्रेट ब्रिटन राजेशाहीची तीन विशेष अधिन राज्ये (Dependencies) आहेत. जर्सी ब्रिटनचा भाग असला तरीही तो युरोपियन संघाचा सदस्य नाही.