Jump to content

ग्वादालाहारा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ग्वादालाहारा
Guadalajara
मेक्सिकोमधील शहर
ध्वज
चिन्ह
ग्वादालाहारा is located in मेक्सिको
ग्वादालाहारा
ग्वादालाहारा
ग्वादालाहाराचे मेक्सिकोमधील स्थान

गुणक: 20°40′N 103°21′W / 20.667°N 103.350°W / 20.667; -103.350

देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राज्य हालिस्को
स्थापना वर्ष इ.स. १५४२
क्षेत्रफळ १५१ चौ. किमी (५८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५,१३८ फूट (१,५६६ मी)
लोकसंख्या  (२००९)
  - शहर १५,६४,५१४
  - घनता १०,३६१ /चौ. किमी (२६,८३० /चौ. मैल)
  - महानगर ४३,२८,५८४
प्रमाणवेळ यूटीसी - ६:००
guadalajara.gob.mx


ग्वादालाहारा (स्पॅनिश: Guadalajara) ही मेक्सिको देशाच्या हालिस्को राज्याची राजधानी आहे. हे शहर मेक्सिकोच्या २००९ साली १५ लाखाहून अधिक शहरी लोकसंख्या तसेच ४३ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेले ग्वादालाहारा महानगर क्षेत्र ह्या बाबतीत मेक्सिकोमध्ये दुसऱ्या क्रमांकावर (मेक्सिको सिटी खालोखाल) आहे. ग्वादालाहारा हे लॅटिन अमेरिका प्रदेशामधील दहाव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

औद्योगिक दृष्ट्या प्रगत असलेले ग्वादालाहारा मेक्सिकोमधील एक महत्त्वाचे आर्थिक व सांस्कृतिक केंद्र आहे.

भूगोल

[संपादन]

हवामान

[संपादन]

समुद्रसपाटीपासून ५,००० फूट उंच असलेल्या ग्वादालाहाराचे हवामान सौम्य आहे. येथील हिवाळे शीतल व उन्हाळे दमट असतात.

ग्वादालाहारा साठी हवामान तपशील
महिना जाने फेब्रु मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें वर्ष
सरासरी कमाल °से (°फॅ) 24.7
(76.5)
26.5
(79.7)
29.2
(84.6)
31.0
(87.8)
32.4
(90.3)
30.6
(87.1)
27.4
(81.3)
27.3
(81.1)
27.2
(81)
27.3
(81.1)
26.6
(79.9)
25.0
(77)
27.93
(82.28)
दैनंदिन °से (°फॅ) 17.5
(63.5)
18.8
(65.8)
21.1
(70)
23.1
(73.6)
24.8
(76.6)
24.2
(75.6)
22.1
(71.8)
22.0
(71.6)
22.0
(71.6)
21.4
(70.5)
19.7
(67.5)
18.1
(64.6)
21.23
(70.23)
सरासरी किमान °से (°फॅ) 10.2
(50.4)
11.0
(51.8)
13.0
(55.4)
15.1
(59.2)
17.2
(63)
17.8
(64)
16.8
(62.2)
16.7
(62.1)
16.8
(62.2)
15.4
(59.7)
12.8
(55)
11.2
(52.2)
14.5
(58.1)
सरासरी पर्जन्य मिमी (इंच) 19.9
(0.783)
4.5
(0.177)
3.9
(0.154)
6.8
(0.268)
18.8
(0.74)
184.9
(7.28)
273.8
(10.78)
219.7
(8.65)
166.0
(6.535)
50.6
(1.992)
15.3
(0.602)
8.0
(0.315)
972.2
(38.276)
सरासरी पावसाळी दिवस (≥ 0.1 mm) 2.0 1.1 0.5 1.3 3.0 14.2 21.3 19.4 14.5 5.6 2.0 1.8 86.7
स्रोत: World Meteorological Organization[]


फुटबॉल हा येथील सर्वात प्रसिद्ध खेळ असून सी.डी. ग्वादालाहारा हा येथील प्रमुख फुटबॉल क्लब आहे. तसेच क्लब ॲटलासएस्तुदियांतेस तेकोस हे दोन फुटबॉल क्लब देखील येथेच स्थित आहेत. १९७०१९८६ांधील यजमान शहरांपैकी ग्वादालाहारा हे एक होते.

जुळी शहरे

[संपादन]

ग्वादालाहाराचे जगातील खालील शहरांसोबत सांस्कृतिक व वाणिज्य संबंध आहेत.[]

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Climate Information for Guadalajara". World Meteorological Organization. 2012-05-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-04-14 रोजी पाहिले.
  2. ^ Sister Cities Archived 2012-03-02 at the Wayback Machine., Public Relations, ग्वादालाहारा महापालिका, March 18, 2008 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: