एस्तुदियांतेस तेकोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
एस्तुदियांतेस तेकोस
पूर्ण नाव क्लब देपोर्तिव्हो एस्तुदियांतेस
टोपणनाव Tecos (घुबड)
स्थापना इ.स. १९३५
मैदान एस्तादियो त्रेस दे मार्झो
ग्वादालाहारा, हालिस्को, मेक्सिको
(आसनक्षमता: ३०,०००)
लीग मेक्सिकन प्रिमेरा डिव्हिजन
२०११-१२ १५वा
यजमान रंग
पाहुणे रंग

एस्तुदियांतेस तेकोस (स्पॅनिश: Club Deportivo Estudiantes de la UAG) हा मेक्सिकोच्या ग्वादालाहारा ह्या शहरामधील तीन व्यावसायिक फुटबॉल क्लबांपैकी एक आहे (क्लब ॲटलाससी.डी. ग्वादालाहारा हे इतर दोन). इ.स. १९३५ साली स्थापन झालेला हा क्लब मेक्सिकोच्या प्रिमेरा ह्या सर्वोत्तम श्रेणीमधून फुटबॉल खेळतो.


बाह्य दुवे[संपादन]