Jump to content

हालिस्को

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
हालिस्को
Jalisco
मेक्सिकोचे राज्य
ध्वज
चिन्ह

हालिस्कोचे मेक्सिको देशाच्या नकाशातील स्थान
हालिस्कोचे मेक्सिको देशामधील स्थान
देश मेक्सिको ध्वज मेक्सिको
राजधानी ग्वादालाहारा‎
क्षेत्रफळ ७९,०८५ चौ. किमी (३०,५३५ चौ. मैल)
लोकसंख्या ६७,५२,११३
आय.एस.ओ. ३१६६-२ MX-JAL
संकेतस्थळ http://www.jalisco.gob.mx/

हालिस्को हे मेक्सिकोचे एक राज्य आहे. ग्वादालाहारा‎ ही हालिस्कोची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे.

हालिस्को लोकसंख्येनुसार मेक्सिकोतील चौथ्या क्रमांकाचे व आर्थिक व सामाजिक दृष्ट्या सर्वाधिक प्रगत राज्यांपैकी एक आहे.


बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत