Jump to content

तेगुसिगल्पा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तेगुसिगल्पा
Tegucigalpa
होन्डुरासमधील शहर


तेगुसिगल्पा is located in होन्डुरास
तेगुसिगल्पा
तेगुसिगल्पा
तेगुसिगल्पाचे होन्डुरासमधील स्थान

गुणक: 14°6′N 87°12′W / 14.100°N 87.200°W / 14.100; -87.200

देश होन्डुरास ध्वज होन्डुरास
प्रांत फ्रांसिस्को मोराझान
स्थापना वर्ष इ.स. १५७८
क्षेत्रफळ ७५१ चौ. किमी (२९० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,२५० फूट (९९० मी)
लोकसंख्या  
  - शहर ८,९४,०००


तेगुसिगल्पा ही होन्डुरास ह्या मध्य अमेरिकेतील देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर फ्रांसिस्को मोराझान प्रांताचे प्रशासकीय केन्द्र आहे.