क्लब अॅटलास

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(क्लब ॲटलास या पानावरून पुनर्निर्देशित)
क्लब अॅटलास
पूर्ण नाव क्लब सोसियाल ये देपोर्तिव्हो अॅटलास दे ग्वादालाहारा
टोपणनाव Zorros (अर्थ - कोल्हे)
स्थापना इ.स. १९१६
मैदान एस्तादियो हालिस्को
ग्वादालाहारा, हालिस्को, मेक्सिको
(आसनक्षमता: ५६,७००)
लीग मेक्सिकन प्रिमेरा डिव्हिजन
२०११-१२ ११वा
यजमान रंग
पाहुणे रंग
इतर रंग

क्लब अॅटलास (स्पॅनिश: Club Social y Deportivo Atlas de Guadalajara) हा मेक्सिकोच्या ग्वादालाहारा ह्या शहरामधील तीन व्यावसायिक फुटबॉल क्लबांपैकी एक आहे (सी.डी. ग्वादालाहाराएस्तुदियांतेस तेकोस हे इतर दोन). इ.स. १९१६ साली स्थापन झालेला हा क्लब मेक्सिकोच्या प्रिमेरा ह्या सर्वोत्तम श्रेणीमधून फुटबॉल खेळतो.


बाह्य दुवे[संपादन]