आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती
Appearance
लोगो | |
लघुरूप | आय.सी.सी. |
---|---|
ध्येय | Great Sport Great Spirit |
स्थापना | १५ जून १९०९ |
मुख्यालय | दुबई, संयुक्त अरब अमिराती |
सदस्यत्व | १०६ सदस्य देश |
चेरमन | ग्रेग बर्कले |
संकेतस्थळ | icc-cricket.com |
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती ही क्रिकेट ह्या खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. इ.स. १९०९ मध्ये इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांनी इंपेरियल क्रिकेट संघटनेची (Imperial Cricket Conference) स्थापना केली. इ.स. १९६५ मध्ये या संघटनेचे नाव बदलून आंतररष्ट्रीय क्रिकेट सभा (International Cricket Conference) असे ठेवण्यात आले. इ.स. १९८९पासून सध्याचे नाव उपयोगात आणले जात आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनचे ९७ सदस्य देश आहेत. आय.सी.सी. सामन्यांसाठी पंच व पर्यवेक्षक यांची नियुक्ती करते.
संघटन स्वरूप
[संपादन]सदस्य देश
[संपादन]सदस्य देश तीन विभागात विभागल्या गेलेले आहेत.
- पूर्ण सदस्य - १० देश
- असोसियेट सदस्य - ३२ देश
- ॲफिलियेट सदस्य - ५५ देश
प्रादेशिक संघटना
[संपादन]प्रादेशिक संघटनांचे काम क्रिकेट स्पर्धाचे आयोजन, प्रोत्साहन व खेळाचा विकास वेगवेगळ्या देशात करणे आहे.
- आशिया क्रिकेट संघटन
- युरोप क्रिकेट संघ
- आफ्रिका क्रिकेट संघटन
- अमेरिका क्रिकेट संघटन
- पुर्व आशिया-पॅसिफीक क्रिकेट संघ
महत्त्वाच्या स्पर्धा
[संपादन]आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटन विविध एक दिवसीय, कसौटी, प्रथम श्रेणी व २०-२० सामन्यांचे आयोजन करते.
कसोटी सामने
[संपादन]प्रथम श्रेणी सामने
[संपादन]एक दिवसीय सामने
[संपादन]- आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक
- आय.सी.सी. एक दिवसीय अजिंक्यपद स्पर्धा
- आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफी
- आय.सी.सी. अन्डर-१९ क्रिकेट विश्वचषक
- आय.सी.सी. वर्ल्ड क्रिकेट लीग
- आय.सी.सी. विश्वचषक पात्रता सामने
२०-२० सामने
[संपादन]- [[२०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा|आय.सी.सी. २०