Jump to content

सुने लूस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(सुने लुस या पानावरून पुनर्निर्देशित)

सुने लूस[] (५ जानेवारी, इ.स. १९९६ - ) ही दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी करते आणि उजव्या हाताने लेगस्पिन गोलंदाजी करते.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ आपल्या नावाचा उच्चार करुन दाखवताना लूसLuus, Suné. "How do you pronounce Suné Luus?". Google. 20 November 2021 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 20 November 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "Suné Luus". ESPNcricinfo. 27 May 2022 रोजी पाहिले.