जॅकलीन विल्यम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॅकलिन विल्यम्स या पानावरून पुनर्निर्देशित)

जॅकलीन मोनिक विल्यम्स (४ मार्च, १९७६:जमैका - हयात) ह्या जमैकाच्या क्रिकेट पंच आहेत. जॅकलीन ह्या महिलांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये पंचगिरी करतात.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "Jacqueline Williams". ESPN Cricinfo. २०२३-०८-२० रोजी पाहिले.