२०१५ विंबल्डन स्पर्धा
Appearance
(२०१५ विंबल्डन या पानावरून पुनर्निर्देशित)
२०१५ विंबल्डन स्पर्धा ![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | २९ जून - १२ जुलै | |||||
वर्ष: | १२९ | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
![]() | ||||||
महिला एकेरी | ||||||
![]() | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
महिला दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
विंबल्डन स्पर्धा (टेनिस)
| ||||||
२०१५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०१५ विंबल्डन स्पर्धा ही विंबल्डन टेनिस स्पर्धेची १२९ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा २९ जून ते १२ जुलै, इ.स. २०१५ दरम्यान लंडनच्या विंबल्डन ह्या उपनगरात भरवण्यात आली.
विजेते
[संपादन]पुरूष एकेरी
[संपादन]नोव्हाक जोकोविच ने
रॉजर फेडररला 7–6(7–1), 6–7(10–12), 6–4, 6–3 असे हरवले.
महिला एकेरी
[संपादन]सेरेना विल्यम्स ने
गार्बीन्या मुगुरूझाला 6–4, 6–4 असे हरवले.
पुरूष दुहेरी
[संपादन]ज्यां-युलियें रोयेर /
होरिया तेकाउ ह्यांनी
जेमी मरे /
जॉन पीयर्स ह्यांना 7–5, 6–4, 6–4 असे हरवले.
महिला दुहेरी
[संपादन]मार्टिना हिंगीस /
सानिया मिर्झा ह्यांनी
येकातेरिना माकारोव्हा /
एलेना व्हेस्निना ह्यांना 5–7, 7–6(7–4), 7–5 असे हरवले.
मिश्र दुहेरी
[संपादन]लिअँडर पेस /
मार्टिना हिंगीस ह्यांनी
अलेक्झांडर पेया /
तिमेआ बाबोस ह्यांना 6–1, 6–1 असे हरवले.
बाह्य दुवे
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत