तिमेआ बाबोस

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तिमेआ बाबोस
देश हंगेरी ध्वज हंगेरी
वास्तव्य सोप्रोन, हंगेरी
जन्म १० मे, १९९३ (1993-05-10) (वय: ३०)
सोप्रोन, हंगेरी
उंची १.७९ मी
सुरुवात २०११
शैली उजव्या हाताने (दोन्ही हातांनी बॅकहॅंड)
बक्षिस मिळकत $३२,१८,४७०
एकेरी
प्रदर्शन २३८-१५२
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. २५ (१९ सप्टेंबर, २०१६)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन २री फेरी (२०१६)
फ्रेंच ओपन २री फेरी (२०१६)
विंबल्डन २री फेरी (२०१२, १५, १६)
यू.एस. ओपन ३री फेरी (२०१६)
दुहेरी
प्रदर्शन १९२-९३
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ८
शेवटचा बदल: जुलै २०१७.


तिमेआ बाबोस (१० मे, १९९३:सोप्रोन, हंगेरी - ) ही एक हंगेरीयन टेनिस खेळाडू आहे. २०१६ विंबल्डन स्पर्धेमधील दुहेरी महिला प्रकारात ही अंतिम फेरीपर्यंत पोचली होती.

बाह्य दुवे[संपादन]