२००९ यू.एस. ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००९ यू.एस. ओपन  
दिनांक:   ऑगस्ट ३१सप्टेंबर १४
वर्ष:   १२९ वी
विजेते
पुरूष एकेरी
आर्जेन्टिना हुआन मार्तिन देल पोत्रो
महिला एकेरी
बेल्जियम किम क्लाइस्टर्स
पुरूष दुहेरी
चेक प्रजासत्ताक लुकास लूही / भारत लिअँडर पेस
महिला दुहेरी
अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हीनस विल्यम्स
मिश्र दुहेरी
अमेरिका कार्ली गुलिक्सन / अमेरिका ट्रेव्हिस पॅरट
मुले एकेरी
ऑस्ट्रेलिया बर्नार्ड टॉमिक
मुली एकेरी
युनायटेड किंग्डम हेदर वॉटसन
यू.एस. ओपन (टेनिस)
< २००८ २०१० >
२००९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००९ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२९वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट ३१ ते सप्टेंबर १४ २००९ दरम्यान दरवर्षीप्रमाणे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.

निकाल[संपादन]

पुरूष एकेरी[संपादन]

आर्जेन्टिना हुआन मार्तिन देल पोत्रो ने स्वित्झर्लंड रॉजर फेडररला 3–6, 7–6(5), 4–6, 7–6(4), 6–2 असे हरवले.

महिला एकेरी[संपादन]

बेल्जियम किम क्लाइस्टर्स ने डेन्मार्क कॅरोलिन वॉझ्नियाकीला 7–5, 6–3 असे हरवले.

पुरूष दुहेरी[संपादन]

चेक प्रजासत्ताक लुकास लूही / भारत लिअँडर पेसनी भारत महेश भूपती / बहामास मार्क नौल्सना 3–6, 6–3, 6–2 असे हरवले.

महिला दुहेरी[संपादन]

अमेरिका सेरेना विल्यम्स / अमेरिका व्हीनस विल्यम्सनी झिम्बाब्वे कारा ब्लॅक / अमेरिका लीझेल ह्युबरना 6–2, 6–2 असे हरवले.

मिश्र दुहेरी[संपादन]

अमेरिका कार्ली गुलिक्सन / अमेरिका ट्रेव्हिस पॅरटनी झिम्बाब्वे कारा ब्लॅक / भारत लिअँडर पेसना 6–2, 6–4 असे हरवले.

हे सुद्धा पहा[संपादन]