२००३ यू.एस. ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००३ यू.एस. ओपन  Tennis pictogram.svg
दिनांक:   २५ ऑगस्ट - ७ सप्टेंबर
वर्ष:   १२३
स्थान:   न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका
विजेते
पुरूष एकेरी
अमेरिका अँडी रॉडिक
महिला एकेरी
बेल्जियम जस्टिन हेनिन
पुरूष दुहेरी
स्वीडन योनास ब्योर्कमन / ऑस्ट्रेलिया टॉड वूडब्रिज
महिला दुहेरी
स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल / आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
मिश्र दुहेरी
अमेरिका बॉब ब्रायन / स्लोव्हेनिया कातारिना स्रेबोत्निक
यू.एस. ओपन
< २००२ २००४ >
२००३ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००३ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२३ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. २००३ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]