२००६ यू.एस. ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००६ यू.एस. ओपन  
दिनांक:   २८ ऑगस्ट - १० सप्टेंबर
वर्ष:   १२६
स्थान:   न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका
विजेते
पुरूष एकेरी
स्वित्झर्लंड रॉजर फेडरर
महिला एकेरी
रशिया मारिया शारापोव्हा
पुरूष दुहेरी
चेक प्रजासत्ताक मार्टिन डॅम / भारत लिअँडर पेस
महिला दुहेरी
फ्रान्स नथाली डेशी / रशिया व्हेरा झ्वोनारेवा
मिश्र दुहेरी
अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका मार्टिना नवरातिलोव्हा
यू.एस. ओपन (टेनिस)
< २००५ २००७ >
२००६ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२००६ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२६ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. २००६ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत