२०१० यू.एस. ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२०१० यू.एस. ओपन  
दिनांक:   ऑगस्ट ३०सप्टेंबर १३
वर्ष:   १३० वी
विजेते
पुरूष एकेरी
स्पेन रफायेल नदाल
महिला एकेरी
बेल्जियम किम क्लाइस्टर्स
पुरूष दुहेरी
अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायन
महिला दुहेरी
अमेरिका व्हानिया किंग / कझाकस्तान यारोस्लावा श्वेदोव्हा
मिश्र दुहेरी
अमेरिका लीझेल ह्युबर / अमेरिका बॉब ब्रायन
यू.एस. ओपन (टेनिस)
< २००९ २०११ >
२०१० मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

२०१० यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १३०वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट ३० ते सप्टेंबर १३ २०११ दरम्यान खेळण्यात आलेली टेनिस स्पर्धा होती. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.

निकाल[संपादन]

पुरूष एकेरी[संपादन]

स्पेन रफायेल नदालने सर्बिया नोव्हाक जोकोविचला 6–4, 5–7, 6–4, 6–2 असे हरवले.

महिला एकेरी[संपादन]

बेल्जियम किम क्लाइस्टर्सने रशिया व्हेरा झ्वोनारेव्हाला 6–2, 6–1 असे हरवले.

पुरूष दुहेरी[संपादन]

अमेरिका बॉब ब्रायन / अमेरिका माइक ब्रायननी भारत रोहन बोपन्ना / पाकिस्तान ऐसाम-उल-हक कुरेशीना 7–6(5), 7–6(4) असे हरवले.

महिला दुहेरी[संपादन]

अमेरिका व्हानिया किंग / कझाकस्तान यारोस्लावा श्वेदोव्हानी अमेरिका लीझेल ह्युबर / रशिया नादिया पेत्रोवाना 2–6, 6–4, 7–6(4) असे हरवले.

मिश्र दुहेरी[संपादन]

अमेरिका लीझेल ह्युबर / अमेरिका बॉब ब्रायननी चेक प्रजासत्ताक क्वेता पेश्के / पाकिस्तान ऐसाम-उल-हक कुरेशीना 6–4, 6–4 असे हरवले.


हे सुद्धा पहा[संपादन]