२०११ यू.एस. ओपन
Jump to navigation
Jump to search
२०११ यू.एस. ओपन ![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | ऑगस्ट २९ – सप्टेंबर १२ | |||||
वर्ष: | १३० वी | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
![]() | ||||||
महिला एकेरी | ||||||
![]() | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
महिला दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
यू.एस. ओपन (टेनिस)
| ||||||
२०११ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२०११ यु.एस. ओपन ही ऑगस्ट २९ ते सप्टेंबर १२ २०११ दरम्यान खेळण्यात आलेली टेनिस स्पर्धा होती. दरवर्षीप्रमाणे ही स्पर्धा अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील क्वीन्स भागात असलेल्या फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.
निकाल[संपादन]
पुरूष एकेरी[संपादन]
नोव्हाक जोकोविचने
रफायेल नदालला 6–2, 6–4, 6–7(3–7), 6–1 असे हरवले.
महिला एकेरी[संपादन]
समांथा स्टोसरने
सेरेना विल्यम्सला 6–2, 6–3 असे हरवले.
पुरूष दुहेरी[संपादन]
युर्गन मेल्त्सर /
फिलिप पेट्झश्नरनी
मारियुझ फ्रायस्टेनबर्ग /
मार्सिन मात्कोव्स्कीना 6–2, 6–2 असे हरवले.
महिला दुहेरी[संपादन]
लीझेल ह्युबर /
लिसा रेमंडनी
व्हानिया किंग /
यारोस्लावा श्वेदोव्हाना 4–6, 7–6(7–5), 7–6(7–3) असे हरवले.
मिश्र दुहेरी[संपादन]
मेलनी ऊडिन /
जॅक सॉकनी
जिसेला डुल्को /
एदुरादो श्वांकना 7–6(7–4), 4–6, [10–8] असे हरवले.