Jump to content

किम क्लाइस्टर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किम क्लाइजस्टर्स
देश बेल्जियम ध्वज बेल्जियम
वास्तव्य ब्री, लिमबर्ग प्रांत
जन्म ८ जून, १९८३ (1983-06-08) (वय: ४१)
बिल्झन, लिमबर्ग प्रांत
उंची १.७४ मी (५ फु + इं)
सुरुवात १७ ऑगस्ट १९९७
निवृत्ती ६ मे २००७
पुनरागमनः ११ ऑगस्ट २००९
शैली उजवी
बक्षिस मिळकत $ २,३७,५७,६५७
एकेरी
प्रदर्शन ५०३ - १२१
अजिंक्यपदे ४१
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १ (११ ऑगस्ट २००३)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन विजयी (२०११)
फ्रेंच ओपन अंतिम फेरी (२००१, २००३)
विंबल्डन उपांत्य फेरी (२००३, २००६)
यू.एस. ओपन विजयी (२००५, २००९, २०१०)
इतर स्पर्धा
दुहेरी
प्रदर्शन १३१ - ५४
अजिंक्यपदे ११
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १
शेवटचा बदल: सप्टेंबर २६, इ.स. २०११.


किम क्लाइजस्टर्स (डच: Kim Clijsters, उच्चार-[kɪm ˈklɛistərs]) ही बेल्जियम देशाची एक टेनिसपटू आहे. क्लाइजस्टर्सने आजवर आपल्या कारकिर्दीत चार ग्रँडस्लॅम व एकूण ४१ महिला एकेरी टेनिस स्पर्धा तसेच २ महिला दुहेरी ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

१९९७ सालापासून व्यावसायिक टेनिस खेळणाऱ्या क्लाइजस्टर्सने २००७ साली निवृत्ती जाहीर केली. परंतु २ वर्षांनंतर ऑगस्ट २००९ मध्ये तिने टेनिसमध्ये पुनरागमन केले व पुनरागमनात ३ ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. इव्होन गूलागॉंगनंतर आई बनल्यावर ग्रँड स्लॅम जिंकणारी क्लाइजस्टर्स पहिलीच टेनिस खेळाडू आहे. २०११ मध्ये एका आठवड्यासाठी डब्ल्यूटीए यादीत अव्वल राहिल्यानंतर क्लाइजस्टर्स सध्या नवव्या क्रमांकावर आहे.

कारकीर्द

[संपादन]

ग्रँड स्लॅम अंतिम फेऱ्या

[संपादन]

महिला एकेरी

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेती २००१ फ्रेंच ओपन माती अमेरिका जेनिफर कॅप्रियाती १–६, ६–४, १२–१०
उप-विजेती २००३ फ्रेंच ओपन (२) माती बेल्जियम जस्टिन हेनिन ६–०, ६–४
उप-विजेती २००३ यु.एस. ओपन हार्ड बेल्जियम जस्टिन हेनिन ७–५, ६–१
उप-विजेती २००४ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड बेल्जियम जस्टिन हेनिन ६–३, ४–६, ६–३
विजेती २००५ यु.एस. ओपन हार्ड फ्रान्स मेरी पीयर्स ६–३, ६–१
विजेती २००९ यु.एस. ओपन (२) हार्ड डेन्मार्क कॅरोलिन वॉझ्नियाकी ७–५, ६–३
विजेती २०१० यु.एस. ओपन (३) हार्ड रशिया व्हेरा झ्वोनारेवा ६–२, ६–१
विजेती २०११ ऑस्ट्रेलियन ओपन हार्ड चीन ना ली ३–६, ६–३, ६–३

महिला दुहेरी

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेत्या २००१ विंबल्डन गवती जपान ऐ सुगियामा अमेरिका लिसा रेमंड
ऑस्ट्रेलिया रेनेइ स्टब्स
६–४, ६–३
विजेत्या २००३ फ्रेंच ओपन माती जपान ऐ सुगियामा स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
६–७, ६–२, ९–७
विजेत्या २००३ विंबल्डन गवती जपान ऐ सुगियामा स्पेन व्हर्जिनिया रुआनो पास्क्वाल
आर्जेन्टिना पाओला सुआरेझ
६–४, ६–४

मिश्र एकेरी

[संपादन]
निकाल वर्ष स्पर्धा कोर्ट प्रकार जोडीदार प्रतिस्पर्धी स्कोअर
उप-विजेते २००० विंबल्डन गवती ऑस्ट्रेलिया लेटन ह्युइट अमेरिका किंबर्ली पो
अमेरिका डॉन जॉन्सन
६-४, ७३-६

बाह्य दुवे

[संपादन]
मागील
अमेरिका सेरेना विल्यम्स
बेल्जियम जस्टिन हेनिन
अमेरिका लिंडसे डॅव्हेनपोर्ट
डेन्मार्क कॅरोलिन वॉझ्नियाकी
डब्ल्यूटीए अव्वल क्रमांक
११ ओगस्ट २००३ – १९ ऑक्टोबर २००३
२७ ऑक्टोबर २००३ – ९ नोव्हेंबर २००३
३० जानेवारी २००६ – १९ मार्च २००६
१४ फेब्रुवारी २०११ – २० फेब्रुवारी २०११
पुढील
बेल्जियम जस्टिन हेनिन
बेल्जियम जस्टिन हेनिन
फ्रान्स अमेली मॉरेस्मो
डेन्मार्क कॅरोलिन वॉझ्नियाकी