१९७९ यू.एस. ओपन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
१९७९ यू.एस. ओपन  Tennis pictogram.svg
वर्ष:   ९९
स्थान:   न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका
विजेते
पुरूष एकेरी
जॉन मॅकएन्रो
महिला एकेरी
ट्रेसी ऑस्टिन
पुरूष दुहेरी
पीटर फ्लेमिंग आणि जॉन मॅकएन्रो
महिला दुहेरी
बेट्टी स्टोव्ह आणि वेंडी टर्नबुल
मिश्र दुहेरी
ग्रीर स्टीवन्स आणि बॉब ह्युइट
यू.एस. ओपन (टेनिस)
< १९७८ १९८० >
१९७९ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रे फ्रान्स फ्रेंच युनायटेड किंग्डम विंब अमेरिका यू.एस.

१९७९ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची ९९ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. १९७९ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.

बाह्य दुवे[संपादन]