२००८ यू.एस. ओपन
Appearance
२००८ यू.एस. ओपन ![]() | ||||||
---|---|---|---|---|---|---|
दिनांक: | ऑगस्ट २५ – सप्टेंबर ८ | |||||
वर्ष: | १२८ वी | |||||
विजेते | ||||||
पुरूष एकेरी | ||||||
![]() | ||||||
महिला एकेरी | ||||||
![]() | ||||||
पुरूष दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
महिला दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
मिश्र दुहेरी | ||||||
![]() ![]() | ||||||
मुले एकेरी | ||||||
![]() | ||||||
यू.एस. ओपन (टेनिस)
| ||||||
२००८ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा
|
२००८ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२८वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट २५ ते सप्टेंबर ८ २००८ दरम्यान दरवर्षीप्रमाणे अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरातील फ्लशिंग मेडोझ या क्रीडासंकुलात खेळण्यात आली.
निकाल
[संपादन]पुरूष एकेरी
[संपादन] रॉजर फेडररने
अँडी मरेला 6–2, 7–5, 6–2 असे हरवले.
महिला एकेरी
[संपादन] सेरेना विल्यम्सने
येलेना यांकोविचला 6–4, 7–5 असे हरवले.
पुरूष दुहेरी
[संपादन] बॉब ब्रायन /
माइक ब्रायननी
लुकास लूही /
लिअँडर पेसना 7–6(5), 7–6(10) असे हरवले.
महिला दुहेरी
[संपादन] कारा ब्लॅक /
लीझेल ह्युबरनी
समांथा स्टोसर /
लिसा रेमंडना 6–3, 7–6(6) असे हरवले.
मिश्र दुहेरी
[संपादन] कारा ब्लॅक /
लिअँडर पेसनी
लीझेल ह्युबर /
जेमी मरेना 7–6(6), 6–4 असे हरवले.
हे सुद्धा पहा
[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत