विकिपीडिया:नवीन माहिती/जून २००५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
मुखपृष्टावरील नवीन माहिती - वर्ष २००५
जानेवारी - फेब्रूवारी - मार्च - एप्रिल - मे - जून - जुलै - ऑगस्ट - सप्टेंबर - ऑक्टोबर - नोव्हेंबर - डिसेंबरपहिला आठवडा

...की वडा-पाव पहिल्यांदा श्रीमंत माधवराव पेशवे (पहिले) यांच्या कारकिर्दीत बनविण्यात आला.
...गोपाळ कृष्ण गोखले यांना महात्मा गांधी आपले राजकीय आणि सामाजिक चळवळीत गुरू मानीत.


पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहासदुसरा आठवडा

...की संयुक्त संस्थाने या देशाच्या संसदेने इ.स. १९६६ साली भारतातील पूरग्रस्तांना मदत म्हणून साठ कोटी सिगारेट मंजूर केल्या होत्या.

...की ज्ञात इतिहासानुसार भारतातील पहिली मानवी वस्ती ११००० वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील बिंबटेकच्या परिसरात झाली.

...की सोलॅरीस ही जगप्रसिद्ध संगणक कार्यप्रणाली आता मुक्त स्रोतांतर्गत आणण्यात आली आहे.


पहा   −   चर्चा   −   संपादन  −  इतिहास