गुलाबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
गुलाबी रंग
गुलाबी रंगाचे ट्यूलिपचे फूल
स्तनांच्या कर्करोगाच्या जनजागृतीसाठी डेल्टा एअरलाइनने गुलाबी रंगात रंगवलेले विमान

गुलाबी रंग हा लालपांढर्‍या रंगांच्या मिश्रणाने बनतो. हा रंग स्तनाच्या कर्करोगाच्या जनजागृतीसाठी निशाणी रंग म्हणून वापरला जातो.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

निसर्गातील आढळ[संपादन]

वनस्पती[संपादन]

  • ट्यूलिपची गुलाबी फुले
  • चेरीचा गुलाबी बहर
  • देशी गुलाबाचे फूल

प्राणी[संपादन]

सरपटणारे प्राणी[संपादन]

  • गुलाबी सरडा- ही प्रजाती १९८६ मध्ये शोधली गेली.

पक्षी[संपादन]

स्तनधारी प्राणी[संपादन]

  • पांढर्‍या डुकराचे पिल्लू
  • सफेद हत्ती
  • डॉल्फिन मासा