स्नायू
Jump to navigation
Jump to search
contractile soft tissue of mammals | |||
माध्यमे अपभारण करा | |||
![]() | |||
प्रकार | anatomical structure class type | ||
---|---|---|---|
उपवर्ग | general anatomical term, nonparenchymatous organ, muscle structure | ||
पासून वेगळे आहे |
| ||
| |||
![]() |
स्नायू शरीरातील एक प्रकारचे पेशी समुह असतात. हे समुह हे अल्पावधीत आकुंचन पावतात आणि शिथिल होऊन पूर्ववत होतात.[१] यामुळे सजीवांना हालचाली करणे शक्य होते. मजबूत स्नायू आरोग्याच्या अनेक समस्यांपासून बचाव करतात.[२] स्नायूंवर मर्यादेपेक्षा अधिक भार पडतो तेव्हा स्नायू दुखावला जातो किंवा आखडतो. यासाठी मालिश केल्याने आराम पडतो. मालिश केल्याने रक्तप्रवाह तर सुधारतोच परंतु आखडलेले स्नायू सरळ होतात.[३] प्रथिनयुक्त अन्नपदार्थ स्नायूना मदत करतात व त्यांची चांगली वाढ होते. त्यामध्ये मांस, मासे, दूध आणि शेंगादाण्यासारखे द्विदल अन्न पदार्थ असावेत. भरपूर पाणी पिणे हे ही आवश्यक् असते.
प्रकार[संपादन]
- ऐच्छिक स्नायू - इच्छेप्रमाणे हालचाल करण्यासाठी उपयोग
- अनैच्छिक स्नायू - आपोआप घडणणार्या शारिरीक क्रिया या द्वारे होतात जसे अन्न पचन
- हृदय स्नायू - हृदयाचे कार्य आणि नियंत्रण करतात.
विकार[संपादन]
- मस्क्युलर डिस्ट्रॉफी - मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा शरीरातील स्नायूंशी संबंधित आजार आहे. १७ सप्टेंबरला जागतिक मस्क्युलर डिस्ट्रॉफी दिवस पाळण्यात येतो.
या विकारात स्नायू कमकुवत होत जातात. मस्क्युलर डिस्ट्रॉफी हा विकार लहान मुलांना जनुकीय दोषांमुळे होऊ शकतो.[४]
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |
- ^ "स्नायु तंत्र". मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती. 2020-03-05 रोजी पाहिले.
- ^ "स्नायूंच्या मजबुतीसाठी... | पुढारी". www.pudhari.news. 2020-03-05 रोजी पाहिले.
- ^ "स्नायू आखडण्यावर उपाय". Majha Paper. 2020-03-05 रोजी पाहिले.
- ^ "कमकुवत स्नायू". Maharashtra Times. 2020-03-05 रोजी पाहिले.