सांता फे (न्यू मेक्सिको)
Appearance
हा लेख अमेरिकेच्या न्यू मेक्सिको राज्याची राजधानी याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, सांता फे (निःसंदिग्धीकरण).
सांता फे Santa Fe |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | न्यू मेक्सिको |
स्थापना वर्ष | इ.स. १६०७ |
क्षेत्रफळ | ९६.९ चौ. किमी (३७.४ चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ७,२६० फूट (२,२१० मी) |
लोकसंख्या (२०१०) | |
- शहर | ६७,९४७ |
- घनता | ७४४ /चौ. किमी (१,९३० /चौ. मैल) |
- महानगर | १,४४,१७० |
प्रमाणवेळ | यूटीसी - ७:०० |
www.santafenm.gov |
सांता फे ही अमेरिका देशाच्या न्यू मेक्सिको राज्याची राजधानी व चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. न्यू मेक्सिकोच्या उत्तर-मध्य भागात वसलेले सांता फे उत्तर अमेरिका खंडातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. ह्या शहराची स्थापना इ.स. १०५० ते इ.स. ११५० दरम्यान झाली.
बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |