तुर, फ्रान्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
तुर
Tours
फ्रान्समधील शहर

Tourswilson.jpg
Blason tours 37.svg
चिन्ह
तुर is located in फ्रान्स
तुर
तुर
तुरचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 47°23′37″N 0°41′21″E / 47.39361, 0.68917गुणक: 47°23′37″N 0°41′21″E / 47.39361, 0.68917

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश साँत्र
विभाग एंद्र-ए-लावार
क्षेत्रफळ ३४.३६ चौ. किमी (१३.२७ चौ. मैल)
लोकसंख्या  (२०११)
  - शहर १३४६३३
  - घनता ३,८८३ /चौ. किमी (१०,०६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
tours.fr


तुर (फ्रेंच: Tours) ही फ्रान्स देशाच्या साँत्र प्रदेशातील एंद्र-ए-लावार विभागाची राजधानी आहे. तुलाँ शहर फ्रान्सच्या उत्तर-मध्य भागात लाऊआर नदीच्या किनाऱ्यावर वसले असून ते साँत्र प्रदेशामधील सर्वात मोठे शहर आहे..

तुर फ्रान्समधील वाईन उत्पादक क्षेत्रामध्ये स्थित असून ऐतिहासिक काळात ते तुरेन ह्या प्रांतामध्ये होते.

हेही पहा[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

Commons-logo.svg
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: