Jump to content

ओर्लेयों

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ओर्लेयों
Orléans
फ्रान्समधील शहर


चिन्ह
ओर्लेयों is located in फ्रान्स
ओर्लेयों
ओर्लेयों
ओर्लेयोंचे फ्रान्समधील स्थान

गुणक: 47°54′9″N 1°54′32″E / 47.90250°N 1.90889°E / 47.90250; 1.90889

देश फ्रान्स ध्वज फ्रान्स
प्रदेश सॉंत्र
विभाग लुआरे
क्षेत्रफळ २७.४८ चौ. किमी (१०.६१ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासून उंची कमाल ४०७ फूट (१२४ मी)
किमान ३०० फूट (९१ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,१६,४९०
  - घनता ४,२३९ /चौ. किमी (१०,९८० /चौ. मैल)
http://www.orleans.fr


ओर्लेयों (फ्रेंच: Orléans) हे उत्तर-मध्य फ्रान्समधील सॉंत्र ह्या प्रदेशाची व लुआरे विभागाची राजधानी आहे. ओर्लेयों शहर पॅरिसच्या नैऋत्येला १३० किमी अंतरावर स्थित आहे.

अमेरिका देशाच्या लुईझियाना राज्यामधील न्यू ऑर्लिन्स ह्या शहराचे नाव ओर्लेयोंवरूनच देण्यात आले आहे.


बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: