सदस्य चर्चा:Apabhijit

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
   स्वागत Apabhijit, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Apabhijit, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९६,१५५ लेख आहे व १४९ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :



मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

वर्गीकरण[संपादन]

नमस्कार अभिजित,

मराठी विकिपीडियावरील वर्गीकरण साधारणपणे इंग्लिश विकिपीडियाप्रमाणेच असते. यावर त्रोटक चर्चा अधूनमधून झाली असून ती चावडीच्या जुन्या पानांवर इतस्ततः आह पण याचे सगळे नियम अद्याप कोठे लिहून ठेवण्यात आलेले नाहीत तरी येथे मी प्रयत्न करतो. या चर्चेतून निष्पन्न होणारे नियम माहितगार सध्या करीत असल्या प्रमाणे Formalize करता येतील.

१. मराठी विकिपीडियावरील प्रत्येक लेख वर्गीकृत असावा.

१.१ लेख लिहिताना वर्गीकरण कसे करावे हे न कळल्यास लेखाच्या शेवटी {{वर्गीकरण}} हा साचा घालावा, ज्यायोगे इतर सदस्य वर्गीकरण करतील.

२. मराठी विकिपीडियावरील प्रत्येक वर्ग वर्गीकृत असावा.

२.१ १.१ प्रमाणेच.

३. लेखाचे वर्गीकरण करताना शक्य तितक्या सगळ्या वर्गांत लेख घालावा, पण पुनरावृत्ती करू नये.

उदा. बोईंग ७४७ हा लेख बोईंग प्रवासी विमाने, प्रवासी विमाने व प्रचंड प्रवासी विमाने या वर्गांत बसतो. हाच लेख परत बोईंग विमाने, मोठी विमाने या वर्गांत (बसत असला तरी) करू नये.

४. वर्गीकरण करताना सगळ्यात खालच्या (towards the leaf node of the category tree) वर्गात करावे. वरच्याच उदाहरणातील बोईंग ७४७ लेख बोईंग विमाने व बोईंग प्रवासी विमाने या दोन्हीत बसत असला तरी बोईंग प्रवासी विमान हे जास्त सयुक्तिक आहे.

हा नियम subjective आहे व याला अनेक अपवाद असू शकतात. शंका असल्यास लेखाच्या चर्चा पानावर किंवा चावडीवर विचारावे.

५. लेखाचे वर्गीकरण करताना योग्य तेथे त्याचे Alphabetization करावे. उदा. शंकरराव चव्हाण या लेखाचे वर्गीकरण करताना [[वर्ग:महाराष्ट्राचे मुख्यमंत्री|चव्हाण, शंकरराव]] असे करावे.

क्रमित लेखांसाठी आकडे वापरावे, उदा. [[वर्ग:पोप|जॉन ०१]], [[वर्ग:पोप|जॉन ०२]], इ.

६. वर्गाचे नाव बहुवचनी असावे. उदा - [[वर्ग:महाराष्ट्रातील किल्ले]], [[वर्ग:इंग्लंडचे राज्यकर्ते]], इ.

७. वर्ग पानावर वर्गाचे संक्षिप्त वर्णन अपेक्षित आहे पण गरजेचे नाही.

८. प्रत्येक वर्ग शेवटी विकिपीडियावरील मूळ वर्गांत वर्गीकृत व्हावा. उदा. फ्रेंच ओपन --> ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा --> टेनिस स्पर्धा --> टेनिस --> मैदानी खेळ --> क्रीडा.

८.१ एखाद्या वर्गाला एकच असा मार्ग असेल असे नाही. उदा. फ्रेंच ओपन --> फ्रांस --> देश --> भूगोल, किंवा फ्रेंच ओपन --> फ्रांसमधील टेनिस स्पर्धा --> देशानुसार टेनिस स्पर्धा --> टेनिस स्पर्धा --> टेनिस --> मैदानी खेळ --> क्रीडा
८.२ एखादा लेख एकापेक्षा अधिक मूळ वर्गांत वर्गीकृत होऊ शकतो. उदा. हिटलर --> जर्मन चान्सेलर--> ...--> इतिहास किंवा हिटलर --> जर्मन चित्रकार --> देशानुसार चित्रकार --> चित्रकार --> कला

अधिक थोड्या वेळाने...

अभय नातू १६:११, २२ मे २००९ (UTC)

पद्मश्री पुरस्कार[संपादन]

नमस्कार अभिजित,
पद्मश्री पुरस्कार हा लेख खूप मोठा होत आहे.
तो लेख तुम्ही इंग्रजी विकिप्रमाणे विविध लहान लेखांत विभागू शकता.

मात्र नि:संकोचपणे संपादने करत जा. काही अडले तर चावडीवर विचारा.
क्षितिज पाडळकर १७:५२, ८ ऑगस्ट २००९ (UTC)

नमस्कार, Apabhijit आपण क्रीडा- किंवा खेळ-विषयक लेखात जे योगदान केले आहे त्याबद्दल धन्यवाद. मी आपणास क्रीडा प्रकल्पात, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहे. हा क्रीडा प्रकल्प मराठी विकिपीडियावर क्रीडा संबधीत लेखाता/पानात सुधारणा आणू इच्छित आहे..

जर आपण सहभागीहोऊन सहाय्य करू शकत असाल तर, कृपया प्रकल्प पानास प्रकल्प पानास अधिक माहिती करिता भेट द्यावी. धन्यवाद! माहीतगार १३:१२, ५ सप्टेंबर २००९ (UTC)

माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र[संपादन]

असा साचा आधी चौगाव (धुळे तालुका, धुळे जिल्हा) येथे वापरला गेला आहे .तो पहावा कदाचीत आपला वेळ वाचेल.माहितगार १३:४१, २३ नोव्हेंबर २००९ (UTC)


{{माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र |प्रकार= गाव |स्थानिक_नाव = चौगाव |राज्य_नाव = महाराष्ट्र |आकाशदेखावा= Chaugaon-Village-Signboard.gif |आकाशदेखावा_शीर्षक= गावा बाहेरचे फलक |प्रांत=[[पस्चिम भारत]] |विभाग=[[नाशिक विभाग]] |जिल्हा = [[धुळे जिल्हा|धुळे]] |तालुका_नावे = [[धुळे तालुका|धुळे]] |जवळचे_शहर = [[धुळे]] |latd = 20.87 |latm = |lats = |longd= 74.58 |longm= |longs= |शोधक_स्थान = right |लोकसंख्या_एकूण = ३९१९ |लोकसंख्या_वर्ष = २००१ |लिंग_गुणोत्तर=९०६ |साक्षरता=७० |साक्षरता_पुरुष=४० |साक्षरता_स्त्री=३० |अधिकृत_भाषा=मराठी }}

विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१०[संपादन]

मराठी विकिपीडियामध्ये सामुहिक प्रयत्नांनी भर घालण्यासाठी विकिपीडिया:प्रकल्प बावन्नकशी २०१० हा प्रकल्प सुरू केला आहे. आपले योगदान सादर आमंत्रित आहे. गणेश धामोडकर १२:४१, ७ जानेवारी २०१० (UTC)

चावडी ध्येय आणि धोरणे - निमंत्रण
नमस्कार, Apabhijit


चावडी ध्येय आणि धोरणेवर "मराठी विकीवर परकीय विशेष नामे कशी लिहावीत?" ह्या बाबतचे धोरण ठरवण्याचे काम सुरू आहे. ज्येष्ठ सदस्य श्री. जे ह्यांनी ह्या बाबतचे निर्देश आपल्या लेखाद्वारे चावडीवर मांडले आहेत. आम्ही आपणास सदर चर्चेत, सहभागी होण्याचे सादर निमंत्रण देत आहोत. आपणही ह्या बाबतच्या आपल्या प्रतिक्रिया/सूचना/मते/अपेक्षा चावडी ध्येय आणि धोरणेवर मांडून चर्चेत सहभागी व्हावे आणि हे धोरण ठरवण्याच्या कामी अमूल्य योगदान करावे ही विनंती. धन्यवाद !

राहुल देशमुख १८:०५, १८ जुलै २०११ (UTC)
आपणासी जे जे ठावें, ते दुसर्‍यांसी सांगावे, शहाणे करूनी सोडावे, सकलजन.

Invite to WikiConference India 2011[संपादन]


Hi Apabhijit,

The First WikiConference India is being organized in Mumbai and will take place on 18-20 November 2011.
You can see our Official website, the Facebook event and our Scholarship form.

But the activities start now with the 100 day long WikiOutreach.

Call for participation is now open, please submit your entries here. (last date for submission is 30 August 2011)

As you are part of Wikimedia India community we invite you to be there for conference and share your experience. Thank you for your contributions.

We look forward to see you at Mumbai on 18-20 November 2011


खालील प्रस्तावावर तुमचे मत हवे[संपादन]

mw:Extension:TitleBlacklist हे एक्सटंशन मराठी विकिपीडियावर अलरेडी आहेच त्याच्या अनुषंगाने विकिपीडिया:चावडी/तांत्रिक प्रश्न#Blocking of article titles in roman script by anon and new users हा प्रस्ताव मांडला आहे. प्रस्तावावर तुमचे मत हवे आहे. धन्यवाद माहितगार ०६:१५, २१ ऑगस्ट २०११ (UTC)

संचिका परवाने अद्ययावत करा[संपादन]

नमस्कार Apabhijit,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~

धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन[संपादन]

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) बद्दल धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे नोंदविण्याचे आवाहन समस्त मराठी विकिपीडिया सदस्यांना केले जात आहे.


मुख्यत्वे कॉपीराईटेड अथवा वर्ग:उचित उपयोग प्रमणपत्रित चित्रे अथवा वर्ग:लोगो अथवा वर्ग:लोगो चित्रे अथवा वर्ग:पोस्टर चित्रे ने वर्गीकरण अभिप्रेत असलेली अथवा वर्गीकृतसाठी लागू होईल असे, कॉपीराइटेड संचिकांबद्दलचे रास्त व्यवहार वापर (Fair Dealing)/ उचित उपयोग दावे आणि अपवादा बद्दल मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) येथे नमुद पर्यायांपैकी कोणत्याही एका धोरण/निती पर्यायाचा स्विकार केला जाण्याच्या दृष्टीने विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती या चर्चा पानावर मराठी विकिपीडिया सदस्यांनी सहमतीसाठी/ धोरण निश्चितीसाठी आपापले दृष्टीकोण नोंदविण्याचे आवाहन केले जात आहे.

मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती #रास्त व्यवहार वापर (Fair Dealing; उर्फ उचित उपयोग) या पानावर अनेक दुवे असल्यामुळे सर्व चर्चा धोरण चावडीपानावर नेणे शक्य होणार नाही तरी विकिपीडिया चर्चा:मराठी विकिपीडिया संचिका परवाना नीती येथे चर्चा करणे अधिक श्रेयस्कर असेल. चर्चेतील आपल्या सहभागासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करावेत[संपादन]

नमस्कार Apabhijit,

विषय: मराठी विकिपीडियावर विशेष:चित्रयादी येथे आपण चढवलेल्या चित्र/छायाचित्र संचिकांना परवाना उपलब्ध करणे आणि/अथवा अद्ययावत करणे अथवा विकिमिडीया कॉमन्सवर स्थानांतरण करणे बाबत.


आपण स्वत: चढवलेल्या सर्व संचिकांना सुयोग्य परवाने तातडीने उपलब्ध करावेत अथवा अद्ययावत करावेत मराठी विकिपीडियावरील (छाया)चित्र परवाने विषयक सर्वसाधारण त्रुटी यादी अभ्यासून मराठी विकिपीडिया संचिका परवाना निती अन्वये संचिका परवान्यां संबधीत त्रुटी दूर करण्यासंबंधी अभिप्रेत कृती अमलात आणाव्यात अशी नम्र विनंती केली जात आहे. कारण मराठी विकिपीडियावर मागील (प्रदीर्घ) काळात चढवल्या गेलेल्या बहुतांश चित्र / छायाचित्र संचिकांना सुयोग्य अथवा अद्ययावत प्रताधिकार विषयक परवान्यांचा अभाव असून अनेक त्रुटी सुद्धा शिल्लक आहेत. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेले हे काम प्राधान्याने पुरे केले जाण्यात आपल्या सहकार्याची नितांत गरज आहे.


आपल्या सहकार्यासाठी, धन्यवाद!

Helpdesk Marathi Wikipedia: {{{1|~~~~
हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

संचिका परवाने अद्ययावत करा-विनम्र स्मरण[संपादन]

कृपया पहा आणि वापरा विकिपीडिया:कॉपीराईट आणि प्रताधिकार त्याग उद्घोषणा, विवीध परवाने आणि साचे अधिक माहितीसाठी पहा परवाना अद्ययावत करा हा संदेश सदस्यांना मागील वर्षाभरात एकदा देऊन झालेला आहे. २८३ पैकी केवळ तीनच सदस्याचा सक्रीय प्रतिसाद आतापावेतो लाभला. सर्व सदस्यांना आपण चढवलेल्या संचिका परवाने अद्ययावत करण्यासाठी पुन्हा एकदा विनम्र स्मरण स्मरण दिले जात आहे. सुयोग्य संचिका परवान्यांचा अभाव असलेल्या संचिका काळाच्या ओघात वगळल्या जात असतात याची आपणास कल्पना असेलच. सक्रीय सहकार्यासाठी आभार.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.

विकिपीडिया:स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३[संपादन]

प्रिय विकिसदस्य,

स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ ही विकीमेडियन्स द्वारा स्थापन केलेली एक वार्षिक स्पर्धा आहे. विकी लव्हस फॉल्कलोरची थीम लिंगभेद कमी करणे आणि लोकांवर लक्ष केंद्रित करणे यावर आधारित आहे. अनेक आशियाई व भारतीय विकिपीडिया समुदायांनी यात भाग घेतला आहे आणि आमची अशी इच्छा आहे की आपण मराठी विकिपीडियावर आपले योगदान द्यावे. योगदानाचा मुख्य हेतू लिंग अंतर कमी करण्यात थेट प्रभाव पाडेल.

ही स्पर्धा १ फेब्रुवारी २०२३ रोजी सुरू झाली असून ३१ मार्च २०२३ रोजी समाप्त होईल. स्पर्धेतील विजेत्याला तयार केलेल्या पृष्ठांच्या संख्येच्या आधारे घोषित केले जाईल. पहिल्या विजेत्याला ३०० USD, द्वितीय विजेत्याला आणि तीसऱ्या विजेत्याला अनुक्रमे २०० USD आणि १०० USD दिले जातील. सहभाग किंवा योगदान करताना येणाऱ्या कोणत्याही समस्यांबाबत अथवा कोणत्याही मदतीसाठी ज्युरी सदस्यांच्या (संतोष गोरे किंवा Sandesh9822) चर्चा पानावर संदेश लिहा.

कृपया या पृष्ठावरील स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३ सर्व सूचना आणि नियम वाचा. या पेजवरून स्त्रीवाद आणि लोकसाहित्य २०२३/नोंदणी या स्पर्धेत सहभागी व्हा. आपण योगदानामध्ये सहभागी झाल्यास आपल्या मुख्य पृष्ठावर हा साचा वापरा. येथून हा दुवा तुम्ही तयार केलेला लेख सादर करावा. धन्यवाद.

हा संदेश विकिपीडिया मदत चमू करिता विकिपीडिया:एकगठ्ठा संदेश प्रणाली सुविधा वापरून मराठी विकिपीडिया प्रचालकांमार्फत पाठविला गेला असण्याची संभावना आहे.