संभाजी ब्रिगेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

संभाजी ब्रिगेड[संपादन]

पुरुषोत्तम खेडेकर[संपादन]

पुरुषोत्तम खेडेकर हे मराठा सेवा संघाचे संस्थापक आहेत. बहुजन समाजाला अंधकारात ठेवणा-या ब्राह्मण द्वेषी आहेत. 'भटाचा कर्दनकाळ', 'शिवरायांच्या बदनामीचे केंद्रे' अशा प्रकारची पुस्तके यांनी लिहिलेली आहेत.

संभाजी ब्रिगेडने केलेल्या गोष्टी[संपादन]

 • भांडारकर प्राच्य विद्या संशोधन संस्थेवर हल्ला
 • रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडून कुत्र्याचा पुतळा दरीत फेकला.
  रायगडावरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा. हा पुतळा संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी तोडला होता.
  • संभाजी ब्रिगेडच्या लोकांनी वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केला. याचे म्हणणे असे होते की हा शिवाजी महाराजाचा कुत्रा नव्हता. या प्रसंगी ब्रिगेडच्या ७३ लोकांना पोलिसांनी अटक केली. [१] .
 • पुणे महापालिकेच्या महापौर कार्यालयावर केलेला हल्ला:
  • ब्रिगेडचे ४० ते ५० लोक कार्यालयात घुसले आणि तोडफोड केली. [२]
 • आर आर पाटलांवर केलेला हल्ला:
  • महाराष्ट्राचे गृहमंत्री आर. आर. पाटील य़ांच्यावर हल्ला: शिवाजी : द हिंदू किग इन इस्लामिक इंडिया या पुस्तकावरची बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली, त्यावेळेला ब्रिगेडच्या लोकांनी आर. आर. पाटील यांच्या विरोधात आंदोलन केले. [३] आर आर पाटील आणि दिल्लीतील सर्वोच्च न्यायालय यांचा काहीही संबंध नाही, हे संभाजी ब्रिगेडच्या लोकांना माहीत नव्हते.

संदर्भ[संपादन]

 1. वाघ्या कुत्र्याच्या पुतळ्यावर हल्ला केल्याबद्दल संभाजी ब्रिगेडचे ७३ लोक अटकेत (इग्रजीत)
 2. पुणे महापौरांच्या कार्यालयावर हल्ला (इंग्रजीत)
 3. आर. आर. पाटील यांच्यावर हल्ला

पहा : मराठा जातिधारकांच्या संस्था

पहा : [https://www.facebook.com/AntiSambhajiBriged

पहा : [http://jwalant-hindutw.blogspot.in/

पहा: वाघ्या कुत्र्याचे सत्य विदागारातील आवृत्ती

पहा: [१]http://www.sambhajibrigade.org/