Jump to content

"भितरकनिका राष्ट्रीय उद्यान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

(→‎पर्यटन: माहिती सुव्यवस्थित केली)
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
 
==पर्यटन==
येथे आपल्याला वनखात्याने परवाना दिलेल्या बोटीतून फिरावे लागते. याचे मुख्य प्रवेशद्वारप्रवेशद्वा=र म्हणजे खोला गेट आहे. तसेच अजून एक प्रवेशद्वार आहे ते आहे गुप्ती गेट. काही वर्षांपूर्वी येथे पर्यटन अजिबात नव्हते. परंतु आता मात्र परिस्थितीत बदल होत आहे. राज्य सरकार करत असलेल्या प्रयत्नांमुळे आता येथील पर्यटन थोडे वाढले आहे.
येथील खोला ते डांगमल ही बोट सफारी पर्यटकांचे मोठे आकर्षण आहे. या सफारीत जैवविविधतेने नटलेली खारफुटी परिसंस्थेचा आपण आनंद घेऊ शकतो. ही सफारी शक्यतो सकाळी लवकर किंवा सूर्यास्ताच्या सुमारास केली तर आपण या वनविहाराचा आनंद घेऊ शकतो.
 
== भितरकनिका राष्ट्रीय उद्यानात पोचण्यासाठी मार्ग==
 
या ठिकाणाला भेट देण्याचा उत्तम कालावधी ऑक्टोबर ते एप्रिल हा आहे. पावसाळ्यात हे उद्यान बंद असते.
 
जवळील रेल्वे स्थानके - [[भद्रक]], [[कटक]] आणि [[भुवनेश्वर]]
 
जवळील विमानतळ - [[कलकत्ता]] आणि [[भुवनेश्वर]]
 
जवळील मोठे गाव - [[चांदबाली]]
 
अंतर-
 
[[भुवनेश्वर]] ते खोला/गुप्ती प्रवेशद्वार- १६० किमी.
 
[[कटक]] ते खोला/गुप्ती प्रवेशद्वार- १४० किमी.
 
[[भद्रक]] ते [[चांदबाली]]- ६० किमी.
 
[[भद्रक]] ते [[जयनगर]]- ८० किमी.
 
खोला आणि गुप्ती या ठिकाणी जाऊन आपल्याला वनविभागाकडून उद्यानात प्रवेश करण्यासाठी परवानगी घ्यावी लागते. येथे वनविभागाच्या परवाने दिलेल्या बोटी उपलब्ध असतात. तसेच जयनगर आणि चांदबाली येथे खासगी बोटीही उपलब्ध आहेत.
 
== हे सुद्धा पहा ==
११०

संपादने