Jump to content

"महाराष्ट्रातील नद्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३८: ओळ ३८:
'''भंडारा जिल्हा :''' अंबागड नदी, गाढवी नदी, चूलबंद नदी, बावनथडी नदी, बोदलकसा नदी, मरू नदी, [[वैनगंगा]] नदी, सूर नदी
'''भंडारा जिल्हा :''' अंबागड नदी, गाढवी नदी, चूलबंद नदी, बावनथडी नदी, बोदलकसा नदी, मरू नदी, [[वैनगंगा]] नदी, सूर नदी


'''यवतमाळ जिल्हा :''' अडाण नदी, अरुणावती नदी, खुनी नदी, निर्गुणा नदी, पूस नदी, [[पैनगंगा]] नदी, बेंबळा नदी, [[वर्धा नदी|वर्धा]] नदी, वाघाडी नदी, विदर्भा नदी, [[वैनगंगा]] नदी,
'''यवतमाळ जिल्हा :''' अडाण नदी, अरुणावती नदी, खुनी नदी, निर्गुणा नदी, पूस नदी, [[पैनगंगा]] नदी, बेंबळा नदी, [[वर्धा नदी|वर्धा]] नदी, वाघाडी नदी, विदर्भा नदी, [[वैनगंगा]] नदी

'''वर्धा जिल्हा :''' कार, धाम, पंचधारा, पोथरा, बाकळी, बोर, यशोदा, वर्धा, वेणा, वैनगंगा


'''वाशीम जिल्हा :''' अडाण नदी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, [[चंद्रभागा]] नदी, पूस नदी, [[पैनगंगा]] व बेंबळा नदी
'''वाशीम जिल्हा :''' अडाण नदी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, [[चंद्रभागा]] नदी, पूस नदी, [[पैनगंगा]] व बेंबळा नदी

११:४५, ७ एप्रिल २०१२ ची आवृत्ती

महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या याप्रमाणे आहेत :


अकोला जिल्हा : उमा नदी, काटेपूर्णा नदी, पूर्णा नदी, मन नदी, मोर्णा नदी,

अमरावती जिल्हा : कापरा नदी, गाडगा नदी, खोलाट नदी, चंद्रभागा नदी, चुडामण नदी, खोलाट नदी, तापी नदी, पूर्णा नदी, वर्धा नदी, शहानूर नदी, सिपना नदी

अहमदनगर जिल्हा : आढळा नदी, कुकडी नदी, गोदावरी नदी, घोडनदी नदी, ढोरा नदी, प्रवरा नदी, भीमा नदी, मुळा व सीना नदी

औरंगाबाद जिल्हा : कौम नदी, खेलना नदी, गोदावरी नदी, तापी नदी, पूर्णा नदी, बुधना नदी, शिवना नदी

कोल्हापूर जिल्हा : कसारी नदी, कुंभी नदी, कृष्णा नदी, घटप्रभा नदी, ताम्रपर्णी नदी, तिल्लारी नदी, तुलशी नदी, दूधगंगा नदी, पंचगंगा नदी, भोगावती नदी, मलप्रभा नदी, वारणा नदी, वेदगंगा नदी, सरस्वती(गुप्त) नदी, हिरण्यकेशी नदी

गडचिरोली जिल्हा : आढवी नदी, इंद्रावती नदी, काठाणी नदी, खोब्रागडी नदी, गोदावरी नदी, दार्शनी नदी, दीना नदी, पोटफोडी नदी, पोर नदी, प्राणहिता नदी, वर्धा नदी, वैनगंगा नदी, सिवनी नदी,

गोंदिया जिल्हा : गाढवी नदी, चुलबंद नदी, पांगोली नदी, बावनथडी नदी, वाघ नदी, वैनगंगा नदी, शशीकरण नदी

चंद्रपूर जिल्हा : इरई नदी, पैनगंगा नदी, मूल नदी, वर्धा नदी, वैनगंगा

जळगाव जिल्हा : अंजनी नदी, गिरणा नदी, तापी नदी, तितूर नदी, बोर नदी

धुळे जिल्हा : अनेर नदी, अरुणावती नदी, आरू नदी, कान नदी, तापी नदी, पांझरा नदी, बुराई नदी

नंदुरबार जिल्हा : गोमती नदी, नर्मदा नदी, तापी नदी, पूर्णा नदी

नागपूर जिल्हा : आंब नदी, कन्हान नदी, कोलार नदी, चंद्रभागा नदी, जांब नदी, नांद नदी, नाग नदी, पिवळी नदी, पेंच नदी, बावनथडी नदी, सांड नदी, वर्धा नदी, वेणा नदी, वैनगंगा नदी

नांदेड जिल्हा : उमरगा(नाला), उलूपी, गांजोटी(नाला), कयाधू, खेरी, गोदावरी, घरणी, चांदणी, तवरजा, तिरू, तेरणा, दुधना, देवण, नल्ली, पैनगंगा, बाणगंगा, बोरी, भीमा, मन्याड(मनार, मण्यार), मांजरा, रेणा, लेंडी, वेणीथोरा, सरस्वती, सीना, सीता, हरणी

नाशिक जिल्हा : अडुळा नदी, अळवंड नदी, आरम नदी, आळंदी नदी, उंडओहोळ नदी, उनंदा नदी, कडवा नदी, कवेरा नदी, काश्यपी(कास) नदी, कोलथी नदी, खार्फ नदी, गिरणा नदी, गुई नदी, गोदावरी नदी, गोरडी नदी, चोंदी नदी, तान(सासू) नदी, तांबडी नदी, दमणगंगा (दावण) नदी, धामण नदी, नंदिनी(नासर्डी) नदी, नार नदी, पर्सुल नदी, पांझरा नदी, पार नदी, पिंपरी नदी, पिंपलाद नदी, पुणंद नदी, बाणगंगा नदी, बामटी(मान) नदी, बारीक नदी, बोरी नदी, भीमा(एक छोटी नदी) नदी, भोखण नदी, मान(बामटी) नदी, मासा नदी, मुळी नदी, मोसम नदी, म्हाळुंगी नदी, वडाळी नदी, वाकी नदी, वाग नदी, वाल नदी, वालदेवी नदी, वैतरणा(?) नदी, वैनत नदी, वोटकी नदी, सासू(तान).

  • इतर नाले, ओहोळ, प्रवाह वगैरे : अळवली, कंजारी, कनेर, खाटकी, खेर, गुलाडी, तुंगाडी, देव, नेत्रावती, भामेर, भेवरी, वाटोळी, शाखी(शाकंबरी), सालवर, सुकी

पुणे जिल्हा : आंबी नदी, आर नदी, इंद्रायणी नदी, कऱ्हा नदी, कानंदी नदी, कुकडी नदी, कुंडली नदी, घोड नदी, देव(राम नदी) नदी, नाग नदी, नीरा नदी, पवना नदी, पुष्पावती नदी, भामा नदी, भीमा नदी, मांडवी नदी, मीना नदी, मुठा नदी, मुळा नदी, मोसे नदी, राम(देव नदी) नदी, वेळवंडी नदी , सुधा नदी

बुलढाणा जिल्हा : खडकपूर्णा नदी, नळगंगा नदी, निपाणी नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी, बाणगंगा नदी, बोर्डी नदी, मन नदी, वाण नदी, विश्वगंगा नदी, ज्ञानगंगा नदी

भंडारा जिल्हा : अंबागड नदी, गाढवी नदी, चूलबंद नदी, बावनथडी नदी, बोदलकसा नदी, मरू नदी, वैनगंगा नदी, सूर नदी

यवतमाळ जिल्हा : अडाण नदी, अरुणावती नदी, खुनी नदी, निर्गुणा नदी, पूस नदी, पैनगंगा नदी, बेंबळा नदी, वर्धा नदी, वाघाडी नदी, विदर्भा नदी, वैनगंगा नदी

वर्धा जिल्हा : कार, धाम, पंचधारा, पोथरा, बाकळी, बोर, यशोदा, वर्धा, वेणा, वैनगंगा

वाशीम जिल्हा : अडाण नदी, अरुणावती नदी, काटेपूर्णा नदी, कास नदी, चंद्रभागा नदी, पूस नदी, पैनगंगा व बेंबळा नदी

सातारा जिल्हा : उरमोडी नदी, कानदानी नदी, कुंडली(कुडाळी) नदी, कुरवली नदी, कृष्णा नदी, केरा नदी, कोयना नदी, तारळी नदी, नीरा नदी, भीमा नदी, माण(मांड. मनगंगा नदी, माणगंगा) नदी, मोरना नदी, येरळा नदी, वसना नदी, वांग(वांगना) नदी, वाघेरी(नाला), सोळशी नदी

सोलापूर जिल्हा : गोरडा, चंद्रभागा(भीमा), नीरा, बोटी. भीमा, भेंड, भोगावती, माण, सीना, हरणी

हिंगोली जिल्हा : असना नदी, कयाधू नदी, पूर्णा नदी, पैनगंगा नदी